Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
Apr 17, 2024, 09:51 PM ISTमहाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना
राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.
Apr 15, 2024, 08:58 PM ISTLoksabha Election 2024 : माढ्यात भाजपला धक्का; पक्षाला रामराम ठोकत धैर्यशील मोहिते पाटील यांची थोरल्या पवारांना साथ
Loksabha Election 2024 : भाजपपुढे माढ्याचा तिढा... पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधीच मोठा धक्का. भाजपमधील पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत काय म्हणाले मोहिते पाटील?
Apr 12, 2024, 07:12 AM IST
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात
Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...
Apr 9, 2024, 12:45 PM ISTLoksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर
Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर
Apr 9, 2024, 12:33 PM ISTMumbai News : 'या' माणसानं शरद पवारांचं घर फोडलं, म्हणत जितेंद्र आव्हाडांनी कोणावर केले गंभीर आरोप?
Mumbai News : राजकीय रणधुमाळीमध्ये आरोप प्रत्यारोपांची सत्र सुरु असतानाच आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला.
Apr 8, 2024, 12:19 PM IST
Loksabha Election 2024 : आदेशाची पायमल्ली केली तर...; सर्वोच्च न्यायालयाची अजित पवार गटाला Warning
Loksabha Election 2024 : अजित पवार गटावर वाईट 'वेळ'; पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालानं स्पष्ट इशारा देत दिली ताकीद. इथून पुढं ऐकलं नाही तर... ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे काय सुरुये?
Apr 4, 2024, 07:39 AM ISTपृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर सातारा लोकसभा लढावी; शरद पवार गटाची ऑफर?
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी पवार पक्षाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Apr 3, 2024, 05:57 PM ISTLokSabha Election 2024 : विदर्भात काँग्रेसचे 'शहाणपणा'चे तिकीट वाटप! कुणबी कार्डचा होणार का फायदा?
LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरु आहे. पहिल्या टप्प्यासाठी विदर्भातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. याठिकाणी काँग्रेसने यंदा विचारपूर्वक तिकीट दिल्याच राजकीय तज्ज्ञ म्हणत आहेत.
Mar 26, 2024, 02:57 PM ISTLok Sabha Election 2024 : विदर्भातील 5 जागांवर अशा रंगणार लढती! नागपूरमध्ये गडकरी विरुद्ध ठाकरे तर चंद्रपूरमध्ये...
Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील लढती निश्चित झाल्या असून भाजप विरुद्ध काँग्रेस अशी काँटे की टक्कर असणार आहे.
Mar 26, 2024, 11:18 AM ISTLoksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या
Loksabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने पवारांचे होम ग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांचे काय होणार?
Mar 26, 2024, 06:57 AM IST
साताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM ISTशरद पवार गटाला तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा, सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीवर सुनावणी
SC Announced Sharad Pawar Camp To Use Tutari Symbol For Election
Mar 20, 2024, 12:20 PM ISTमाढ्यावरुन महायुतीत अजूनही अनिश्चितता, मोहिते-पाटील कुटूंब निवडणूक लढण्यावर ठाम
Mahayuti Problem Continues For Madha Election Constituency
Mar 20, 2024, 12:15 PM ISTअजित पवार आमदार दिलीप मोहिते-पाटलांच्या भेटीला, शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा
Ajit Pawar To Meet Khed MLA Dilip Mohite Patil
Mar 20, 2024, 12:10 PM IST