'मी पवार साहेबांसोबत, संभ्रम नको'; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण
शांत असलेले धनंजय मुंडे अखेर बोलले.
Nov 24, 2019, 08:25 PM ISTकाही अडचण आहे का? शरद पवारांचा आमदारांना प्रश्न
शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन
Nov 24, 2019, 06:53 PM IST'अजित पवारांचं विधान दिशाभूल करणारं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर
अजित पवारांनी काही वेळापूर्वीच केलेला दावा हा शरद पवार यांनी फेटाळून लावला आहे.
Nov 24, 2019, 06:13 PM ISTभाजप नेत्यांचे आभार मानल्यानंतर अजित पवारांचं धक्कादायक ट्विट
भाजपच्या बड्या नेत्यांचे आभार मानल्यानंतर अजित पवार यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.
Nov 24, 2019, 05:22 PM ISTजयंत पाटलांनी राजभवनात दिलेल्या आमदारांच्या यादीत अजित पवारांचे नाव
आता अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी आता त्यांच्या घरी जात असल्याचे पाटील म्हणाले.
Nov 24, 2019, 11:47 AM ISTअजित पवारांनी आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली
'लाडू घशाखाली उतरले नाहीत, उतरणारही नाहीत'
Nov 24, 2019, 10:45 AM ISTशरद पवारांच्या भेटीनंतर संजय काकडेंची प्रतिक्रिया
या भेटीनंतर संजय काकडे यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 24, 2019, 10:39 AM IST'अजित पवारांनी राजीनामा देऊन परत यावं'
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईतल्या 'रेनिसन्स हॉटेल'मध्ये ठेवण्यात आलं आहे.
Nov 23, 2019, 11:30 PM IST'राष्ट्रवादीचे आमदार मुंबईतच राहणार'
'रेनिसान्स हॉटेल'मध्ये वास्तव्यास राष्ट्रवादीचे आमदार
Nov 23, 2019, 10:09 PM ISTकाँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला नेत आहोत- पृथ्वीराज चव्हाण
राज्याच्या राजकारणाला सध्या नाट्यरूप स्वरूप प्राप्त झाले आहे.
Nov 23, 2019, 09:22 PM ISTजयंत पाटील यांना विधिमंडळ नेतेपदाचे अधिकार
अजित पवार यांना व्हिप काढण्याचा अधिकार नाही
Nov 23, 2019, 08:52 PM ISTअजित पवारांना हटवले, वळसे पाटील यांची विधिमंडळ पक्षनेते पदी निवड
आज सकाळी ८ वाजता अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 08:04 PM IST