'तुम्ही असं उठून...', विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारावर संतापला, विमानतळावरच सुनावले खडेबोल
भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला (Virat Kohli) मेलबर्न विमानतळावर (Melbourne Airport) आपल्या मुलांनाही शूट केलं जात असल्याची शंका आली.
Dec 19, 2024, 02:34 PM IST
Video : वडिलांनी मारली मिठी तर आईला अश्रू अनावर... निवृत्तीनंतर भारतात परतलेल्या अश्विनचं घरी जंगी स्वागत
R Ashwin Return To India : एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
Dec 19, 2024, 02:33 PM ISTदेवीच्या नैवेद्यासाठी बनवा गाजराचा हलवा; खवा न घालता 10 मिनिटात होणारी रेसिपी
मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी काहीतरी गोड बनवले जाते. थंडीच्या या हंगामात गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अशावेळी गाजर हलवा केला जातो. मात्र, वेळखाऊ रेसिपी असल्याने गृहिणी कधी कधी कंटाळा करतात. आज आम्ही तुम्हाला सोप्पी रेसिपी सांगणार आहोत.
Dec 19, 2024, 02:28 PM ISTअमित शहांच्या वक्तव्याचे सोलापुरात पडसाद; माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळं कांदा लिलाव ठप्प
Solapur Farmers Agressive over amit shah statement
Dec 19, 2024, 02:05 PM ISTवेळच अस्तित्वात नसलेली पृथ्वीवरील जागा! घड्याळबंदीची स्थानिकांनी केलेली मागणी; निसर्गसौंदर्य एकदा पाहाच
Travel News : वेळ... या ठिकाणी येणारा प्रत्येकजण ही वेळच दूर कुठेतरी विसरून येतो. कारण इथं ही 'वेळ'च अस्तित्वात नाही. तुम्हाला आवडेल का अशा ठिकाणी भटकंतीसाठी जायला?
Dec 19, 2024, 02:04 PM IST
संतोष देशमुखला न्याय मिळावा; सुरेश धस यांची प्रतिक्रिया
Nagpur Suresh Dhas PC
Dec 19, 2024, 02:00 PM ISTनागपूरच्या संविधान चौकात मविआचं आंदोलन; अमित शाहांच्या वक्तव्याचा मविआकडून निषेध
nagpur agitation Against Amit Shah Statement
Dec 19, 2024, 01:55 PM ISTमुंबई बोट दुर्घटना; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
Gateway of India Live Updates
Dec 19, 2024, 01:50 PM ISTमोदी सरकारचं जगज्जेत्या डी. गुकेशला मोठं गिफ्ट? बक्षिसात मिळालेल्या 11.34 कोटी रुपयांपैकी...
Modi Government Gift To Youngest World Chess Champion D Gukesh: काही दिवसांपूर्वीच भारताचा सर्वात तरुण बुद्धीबळ जगज्जेता होण्याचा सन्मान डी. गुकेशने मिळवल्यानंतर आता सरकारकडून त्याला मोठा दिलासा दिला जाण्याची शक्यता आहे.
Dec 19, 2024, 01:48 PM ISTHow To Boost Internet Speed: ही सेटिंग चेक करा आणि स्लो झालेले इंटरनेट चालेल सुपरफास्ट
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की स्मार्टफोनवर इंटरनेट सुरु केल्यानंतर किंवा जास्त वापरल्यानंतर स्मार्टफोन स्लो होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे नेटवर्क कनेक्शन.
Dec 19, 2024, 01:43 PM ISTलॉटरी की फ्रॉड? ATM मधून 500 रुपये काढले, बॅलेन्स चेक केला तर 876500000 रुपये!
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
Dec 19, 2024, 01:29 PM IST
PHOTO: कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल
Ravichandran Ashwin Luxurious Home Photos & Net Worth : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बुधवारी 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ब्रिस्बेन येथील टेस्टच्या शेवटच्या दिवशी 38 वर्षांच्या अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आर अश्विनचं क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं यादरम्यान त्याने कमावलेली एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Dec 19, 2024, 01:26 PM ISTनसांमध्ये साचलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल खेचून बाहेर काढतील हे '5' पदार्थ; तुमच्या किचनमध्येच आहे उपाय
How To Lower Bad Cholesterol In Blood: रक्तातील कोलेस्ट्रॉल कसं कमी करायचं यासाठी काही उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Dec 19, 2024, 01:12 PM ISTमसाजदरम्यान थेरिपिस्टने मोबाईलमधून अर्धनग्न..; स्पॅनिश महिलेबरोबर मुंबईत घडला धक्कादायक प्रकार
Mumbai Police Arrested Massage Therapist: स्पॅनिश महिलेने तिच्याबरोबर घडलेला धक्कादायक प्रकार पोलिसांना फोन करुन सांगितल्यानंतर काय घडलं जाणून घ्या...
Dec 19, 2024, 01:03 PM ISTपुन्हा एकदा शाहिद आणि क्रितीची केमिस्ट्री पाहता येणार! 'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दीपिका पदुकोण, सैफ अली खान आणि डायना पेंटी यांचा 'कॉकटेल' चित्रपट त्याच्या अनोख्या कथानकामुळे आणि गाण्यांमुळे प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत. आता या चित्रपटाचा दुसरा भाग 'कॉकटेल 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या भागात दीपिका आणि सैफची जोडी दिसणार नाही, तर त्यांची जागा शाहिद कपूर आणि क्रिती सेनन घेणार असल्याचे समोर आले आहे.
Dec 19, 2024, 12:57 PM IST