नव्या वर्षात व्हॉट्सअॅप युजर्ससाठी गुड न्यूज, 4 नव्या अपडेटमुळे बदलेलं चॅटींगचा अनुभव
व्हॉट्सअॅप चॅनलसंदर्भात 4 फीचर्स आणले गेले आहेत. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. या नव्या फिचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jan 20, 2024, 02:41 PM ISTWhatsApp वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे, आता किती खर्च करावा लागेल?
Whatsapp Feature : सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक अॅप्स आहेत. या अॅप्सपैकी देशात सर्वाधिक वापरले जाणारे अॅप व्हॉट्सअॅप आहे. आता व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
Jan 3, 2024, 04:50 PM ISTWhatsApp वापरताय सावधान! नाहीतर हॅक होईल तुमचा फोन
Whatsapp News : जगभरातील निम्म्याहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. आज व्हॉट्सअॅपचा वापर इन्स्टंट मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंगशिवाय इतर अनेक महत्त्वाच्या कामांसाठी केला जातात.
Dec 30, 2023, 05:35 PM ISTWhatsApp Edit Feature लॉन्च; मेसेज करता येणार एडिट, 'ही' सोपी ट्रिक पाहा
WhatsApp Edit Feature Launch : व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पाठविलेला मेसेज एडिट करु शकणार आहात. व्हॉट्सअॅपचे एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार संदेश एडिट करता येणार आहे.
Jun 7, 2023, 01:16 PM ISTWhatsApp मध्ये आत्तापर्यंतचे सर्वात धमाकेदार फीचर, व्हिडिओ कॉलसह स्क्रीन-शेअरिंग
WhatsApp Feature : व्हॉट्सअॅपचे नवीन अपडेट आले आहे. या नवीन फीचरमुळे गूगल मीटला टक्कर मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, हे फीचर अगदी गूगल मीटवर ऑफर केलेल्या फीचरसारखेच आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलवर मजा येणार आहे.
May 28, 2023, 01:16 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी
Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2023, 04:22 PM ISTWhatsApp Alert: नवीन वर्षात व्हॉट्सअॅप युजर्सला मोठा झटका, 'या' फोनमधून WhatsApp झाले बंद
WhatsApp ने नवीन वर्षात अनेक बदल केले असून कंपनी नेहमी वापरकर्त्यांसाठी नवे फिचर देत असते. आता नव्या वर्षात व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी झटका देणार आहे.
Jan 1, 2023, 04:41 PM ISTTwitter चं नवं फीचर होणार लाँच, तुम्ही फॉलो करत नाही त्यांचं ट्वीट...!
ट्विटरचे प्रमुख एलोन मस्क यांनी अॅपलचे सीईओ टिम कुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर अॅप स्टोअरमधून मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्याबद्दलचे गैरसमज दूर झाले आहेत. मस्कने अॅपल मुख्यालयाच्या भेटीचा व्हिडिओ पोस्ट केला आणि म्हटले आहे की, "मला अॅपलच्या सुंदर मुख्यालयात नेल्याबद्दल टिम कुकचे आभार."
Dec 1, 2022, 04:32 PM ISTअन हार्टअटॅकनंतर व्हॉट्सअॅपमुळे 'असा' बचावला रूग्ण
आजकाल सारेच इंटरनेटच्या विळख्यात अडकल्याने त्यांना सोशलमीडियाचं व्यसन जडलं आहे.
Jun 11, 2018, 11:21 AM ISTव्हॉट्सअॅपवर या '5' बग्समुळे तुमचा स्मार्टफोन होऊ शकतो हॅंग़
व्हॉट्सअॅप या चॅटिंग अॅपशिवाय आजकाल अनेकांचं पानही हलत नाही.
May 26, 2018, 10:09 PM ISTकाही मिनिटात व्हॉट्सअॅपवर ओळखू शकाल 'बनावट' औषध !
आजकाल औषध आणि वैद्यकीय क्षेत्रातही बनावट कंपन्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
May 26, 2018, 05:04 PM ISTआता व्हॉट्सअॅपवर डिलिट झालेले फोटो, व्हिडिओ पुन्हा मिळवता येणार !
'व्हॉट्सअॅप हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप जगभरात लोकप्रिय आहे. जगाच्या काना कोपर्यात राहणार्या मंडळींशी कनेक्टेड ठेवताना अनेकजण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फोटो, व्हिडिओ,ऑडिओ क्लिप्स शेअर करतत. मात्र एखदा डिलिट झालेला हा मीडिया पुन्हा मिळवता येत नाही. पण आता व्हॉट्सअॅपच्या युजर्सना त्यांनी गमावलेला मीडिया पुन्हा मिळवणं शक्य होणार आहे.
Apr 17, 2018, 09:31 AM ISTव्हॉट्सअॅपचं हे व्हर्जन चुकूनही डाऊनलोड करू नका !
आजकाल आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअॅपचा वापर हमखास केला जातो. व्हॉट्सअॅप जगभर लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. मात्र गूगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपच्या नावाचा वापर करून एक अॅप थर्ड पार्टीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करत आहे.
Apr 4, 2018, 03:29 PM ISTव्हॉट्सअॅपचं 'हे' नवं अपडेट केवळ अॅन्ड्राईड स्मार्टफोनधारकांंसाठी !
आजकाल आबालवृद्धांना 'व्हॉट्सअॅप'च व्यसन लागलं आहे. व्हॉट्सअॅपशिवाय अनेकांचं पानही हलत नाही. त्यामुळे ग्राहकांना सतत नवनवे अपडेट्स देण्यासाठी व्हॉट्सअॅप सज्ज असते.
Apr 2, 2018, 12:56 PM ISTव्हॉट्सअॅपचं रूप 'या' मोबाईलमध्ये लवकरच बदलणार
फेसबुकचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणजेच व्हॉट्सअॅप लवकरच नव्या स्वरूपात दिसणार आहे.
Mar 9, 2018, 03:01 PM IST