व्हॉईस कॉल

रिलायन्स जिओने व्हॉईस कॉल ऑफरमध्ये केले मोठे बदल

रिलायन्स जिओने कोणत्याही नेटवर्कला मोफत व्हॉईस कॉल,स्वस्त दरात डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर आता टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. 

Oct 4, 2017, 09:19 AM IST

तुमच्या व्हॉटसअपमध्ये येतोय एक नवीन फिचर

तुमच्या नेहमीच्याच वापराच्या झालेल्या व्हॉटसअपमध्ये एक नवीन फिचर अॅड होतंय. या नव्या सुविधेमुळे युझर्स व्हॉईस कॉल दरम्यान व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करू शकतील.

Jul 28, 2017, 10:12 AM IST

३१ मार्चनंतर अशी असेल रिलायन्स जिओची ऑफर...

फ्री डाटा आणि फ्री कॉलची रिलायन्सची हॅप्पी न्यू इअर ऑफर ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. यानंतर रिलायन्सचा प्लान काय असेल? याची उत्सुकता ग्राहकांसोबतच प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही लागून राहिलीय. 

Jan 19, 2017, 05:08 PM IST

खुशखबर : 'एअरसेल'वर व्हॉईस कॉल आणि डेटा मोफत!

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांना जोरदार पद्धतीनं बाजारात उतरावं लागलंय. या पार्श्वभूमीवरच 'एअरसेल'नं आपल्या ग्राहकांसाठी दोन जबरदस्त ऑफर लॉन्च केल्यात. 

Dec 15, 2016, 12:31 PM IST

बीएसएनएल देणार सर्व नेटवर्कसवर व्हाईस कॉल फ्री

 रिलायन्स जिओ लॉन्च झाल्यानंतर इतर टेलिकॉम कंपन्यांनी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स देण्यात सुरूवात केली आहे. 

Sep 29, 2016, 06:54 PM IST

`व्हॉटस् अप` मोबाईल कंपन्यांना दणका देणार?

मोबाईल चॅटींगची सुविधा उपलब्ध करून देणारं `व्हॉटस अप` आता ग्राहकांना एक `गुड न्यूज` देण्याच्या तयारीत आहे. व्हॉटस् अप लवकरच व्हॉईस कॉलिंगची सुविधा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Apr 22, 2014, 03:53 PM IST