व्हॅलेंटाईन डे

अनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट

व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे.

Feb 16, 2017, 11:35 PM IST

'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्याला हायकोर्टाची बंदी

पाकिस्तानातील न्यायालयानं व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास बंदी घातलीय. 

Feb 14, 2017, 07:06 PM IST

अंबानींनी दिल्या 'व्हेलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

आपल्या प्रियकर - प्रेयसीला 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देणं आता जुनं झालं... आता तर कॉर्पोरेट कंपन्याही आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना 'व्हेलेन्टाईन डे'च्या शुभेच्छा देऊ लागल्यात.

Feb 14, 2017, 06:07 PM IST

नागराजने सांगितलं त्याची व्हॅलेंटाईन कोण?

सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपली व्हॅलेंटाईन कोण आहे हे आज, एका न्यूज चॅनेलमधील मुलाखतीत सांगितलं.

May 12, 2016, 09:03 PM IST

'व्हॅलेंटाईन-डे'ला ओबामांसाठी मिशेलचा उखाणा

उखाणा ऐकण्यासाठी प्रत्येक जण उत्साही असतो.

Feb 16, 2016, 09:01 PM IST

'व्हॅलेंटाईन डेला हे सेलिब्रिटी अडकले विवाह बंधनात

प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला लग्न करणं हे अनेकांचं स्वप्न असेल. तुम्ही जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला लग्नाचे प्रपोज करणार असाल, तर असे करणारे तुम्ही एकटे नाहीत. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांनी व्हॅलेंटाइन डेला आपलं प्रेम व्यक्त केलं होतं आणि लग्नासाठी प्रपोजही केले होते.

Feb 14, 2016, 11:35 AM IST

'व्हॅलेंटाईन डे'ला अमेरिकेपेक्षा भारतात होतो मोठा खर्च

 व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.

Feb 14, 2016, 10:33 AM IST

'व्हॅलेंटाईन'कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणारी शॉर्टफिल्म

एव्हाना तुमचा व्हॅलेंटाईन डे प्लान रेडीही झाला असेल... पण, आपल्या आई-वडिलांचं काय... 

Feb 12, 2016, 04:09 PM IST

तुमची व्हॅलेंटाईन अशी तर नाही ना.

प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, पैशांसाठी प्रेम.

Feb 11, 2016, 06:08 PM IST

व्हॅलेंटाईन डेसाठी सर्वात महागडा गुलाबांचा बुके

सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने विविध डे साजरे केले जातायत. यंदाच्या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमचा प्रियकर अथवा प्रेयसीला गुलाबाचा बुके देण्याचा विचार करताय तर ही बातमी वाचा. 

Feb 10, 2016, 08:13 AM IST

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा धिंगाणा

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. व्हॅलेंटाईन डेच्या वस्तू दुकानातून काढून रस्त्यावर जाळल्या. विश्व हिंदू परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. नौपाडा परिसरात हा प्रकार घडला.

Feb 14, 2015, 11:11 PM IST

व्हॅलेंटाईन डे : अमित राज ठाकरेंचं झाडांवरचं प्रेम

अमित राज ठाकरेंचं झाडांवरचं प्रेम

Feb 14, 2015, 10:51 AM IST

व्हॅलेंटाईन डे विरोधात नागपुरात शिवसेनेचा राडा

धक्कादायक आणि संतापजनक बातमी नागपूरमधील. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर आणि उद्यानांत  अक्षरशः धुडगूस घातला. व्हॅलंनटाईन डेच्या पूर्वसंध्येला बागेतल्या  आणि रस्त्यावरच्या जोडप्यांना त्रास दिला.

Feb 13, 2015, 08:30 PM IST