व्हायरल व्हिडिओ

शीतपेयासाठी ठेवलेला बर्फ कुत्र्याने चाटला, नागपुरातला धक्कादायक व्हिडिओ

नागपूरमध्ये एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

May 9, 2019, 04:57 PM IST
Nagpur Dog Licking Ice In Hot Summer Season PT2M5S

शीतपेयासाठी ठेवलेला बर्फ कुत्र्याने चाटला, नागपुरातला धक्कादायक व्हिडिओ

रस्त्यावर कडेला ठेवलेला बर्फ चक्क एक कुत्रा चाटत आहे. नागपूरच्या धरमपेठ परिसरातला हा व्हिडीओ आहे.

May 9, 2019, 04:45 PM IST

प्रसिद्धिसाठी काहीही! कॅमेऱ्यासमोर जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न, पण...

तिनं जिवंत ऑक्टोपस खाण्याचा प्रयत्न केला. परंतु, थोड्याच वेळात ही 'मजा' तिच्यासाठी 'सजा' बनली... 

May 9, 2019, 10:14 AM IST

VIDEO : प्रियकराला किस करतानाचा अंकिताचा व्हिडिओ व्हायरल

अखेर त्याच्यासोबतच्या नात्यावर शिक्कामोर्तब 

Apr 25, 2019, 06:21 PM IST

VIDEO : चायनीज सुंदरी म्हणतेय 'बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल'

लाल किनार असलेली पांढऱ्या रंगाची साडी या चायनीज सुंदरीवर खूपच छान दिसतेय

Apr 13, 2019, 12:25 PM IST

VIRAL VIDEO : लग्नमंडपात वधूच्या वेषात पोहचली एक्स-गर्लफ्रेंड आणि...

तिला पाहून वराला आश्चर्याचा धक्का बसलाच पण त्याच्या होणाऱ्या वधूला बसलेला धक्का त्यापेक्षा तीव्र होता

Apr 11, 2019, 10:31 AM IST

VIDEO : घोडेस्वारी करणाऱ्या 'त्या' मुलीविषयी आनंद महिंद्रा म्हणतात, "She’s my hero.."

सोशल मीडियावर व्हायरल होणारा तिचा व्हिडिओ पाहिला का? 

Apr 9, 2019, 09:55 PM IST
Mumbai Food Stall At Kurla Station Sealed On Substandard Lemon Juice PT2M39S

रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार कॅमेऱ्यात कैद

Mar 26, 2019, 09:35 AM IST

VIRAL VIDEO : रेल्वे स्टेशनवरच्या लिंबू-पाण्याचा किळसवाणा प्रकार

हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला... हा व्हिडिओ व्हायरल झालाय

Mar 26, 2019, 09:20 AM IST

व्हिडिओ : आकाशात उडणाऱ्या पक्षावर अजगराची झडप

हा व्हिडिओ आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय आणि शेअरही केलाय

Feb 25, 2019, 03:01 PM IST

'माझ्या मृत्यूच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा'; रैना संतापला

काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर सुरेश रैनाचा मृत्यू झाल्याच्या अफवेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 

Feb 12, 2019, 06:57 PM IST

VIDEO : 'अपना टाईम आएगा' म्हणत 'गल्ली गर्ल'चा धम्माल डान्स

रणवीर सिंगच्या या गाण्यावर धनश्रीनं धरलेला ठेका अनेकांना पसंत पडलाय. आता तर तिच्याही स्टेप्स फॉलो होऊ लागल्यात

Feb 8, 2019, 11:36 AM IST

व्हिडिओ : 'उलट रिक्षा' स्पर्धेतील अपघाताचा थरार व्हायरल, गुन्हा दाखल

उलट रिक्षा चालवताना झालेल्या अपघाताचा जीवघेणा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालाय

Feb 7, 2019, 01:29 PM IST

VIDEO : डान्सिंग अंकलनंतर आता 'या' कपलचा 'गोविंदा डान्स' व्हायरल

कपल डान्सला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज

Feb 2, 2019, 01:27 PM IST

व्हिडिओ : बीग बींचा फोटो पाहताच रेखा यांची अशी होती प्रतिक्रिया...

रेखा जिथे उभ्या होत्या त्याच्या मागे बीग बी अमिताभ बच्चन यांचा फोटो होता

Jan 30, 2019, 09:31 AM IST