PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Jun 11, 2024, 04:43 PM ISTSelfie घेण्यासाठी ट्रॅकजवळ उभी राहिली, तितक्यात मागून वेगाने ट्रेन आली आणि... मृत्यूचा लाईव्ह थरार
Mexico Selfie Accident : सेल्फीच्या नादात आजपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. धोक्याच्या ठिकाणी सेल्फी घेताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण यानंतरही याकडे दुर्लक्ष केलं जातं. अशाच एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Jun 7, 2024, 07:30 PM ISTबापरे! गरुड चक्क चिमुकल्याची शिकार करणार होता पण...; हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहिलात का?
Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गरुड मुलासह उडणार अन् तेवढ्यात...हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलीय का?
May 29, 2024, 01:17 PM ISTकडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
May 28, 2024, 03:51 PM ISTVIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : पालक आणि त्यांचा दत्तक मुलाची ही पहिल्या भेटीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचा हृदयाला स्पर्श करतोय. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
May 25, 2024, 04:23 PM ISTVIDEO : तो स्टेजवर आला, गिफ्ट दिलं अन् मग नवरदेवावर चाकूने हल्ला, वधूच्या बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य
Wedding Viral Video : तो स्टेजवर आला, नवरेदव आणि नवरीच्या बाजूला उभं राहून फोटो काढला. पुढच्या क्षणी त्याने नवरदेवावर चाकूने हल्ला केला. लग्नाच्या आनंदाच्या सोहळ्यात काही क्षणात दु:खात बदलला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 22, 2024, 12:05 AM IST
तेल-तुप नव्हे पराठा बनवण्यासाठी वापरलं डिझेल; Viral Video पाहून तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल
Diesel Paratha Video Viral: डिझेल पराठा नाव ऐकुनही हादरलात ना. पण चंदीगढच्या एका ढाब्यावर हा पराठा विकण्यात येतोय. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
May 14, 2024, 02:35 PM ISTफ्रॉक, टिकली सगळंच 'गुलाबी'.... संजू राठोडच्या गाण्यावर प्रसाद- मंजिरी ओकच्या श्वानाचा हटके लूक
Prasad Oak Dog Viral Video : प्रसाद ओक आणि मंजिरी ओकनं पाळीव श्वान मस्काराचा वाढदिवस केला हटके अंदाजात साजरा...
May 9, 2024, 03:22 PM ISTViral : 200 लोकांसमोर राणी द्यायची मुलांना जन्म, प्राचीन काळातील विचित्र प्रथा, कारण धक्कादायक!
Weird Traditions : या राणीची प्रसूती होणार होती, तेव्हा तिची खोली ही माणसांनी भरलेली होती. राजकन्या, राजकुमार आणि राजघराण्यातील सर्व लोक तिथे उपस्थितीत होते. यामागील कारण जाणून तुम्हाला धक्काच बसेल.
May 8, 2024, 12:02 AM ISTVIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'
Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल.
May 7, 2024, 12:46 PM ISTकाय म्हणता..! इथे लग्नात पैसे देऊन बोलावले जातात वऱ्हाडी
ऐकावं ते नव्हलंच आहे...चित्रपटात पाहिलं होतं अभिनेता अभिनेत्रीच्या घरच्यांना आपली श्रीमंत आणि मोठं कुटुंब दाखवण्यासाठी पैसे देऊन वऱ्हाडी जमा करतात. पण या शहरात तर यासाठी खास एजन्सी आहे.
Apr 28, 2024, 03:33 PM ISTपोटच्या पोराला बाइकच्या फूटरेस्टवर उभं केलं अन्...हा Video पाहून तळपायातील आग मस्तकात जाईल
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून तळपायातील आग मस्तकात जाते.
Apr 17, 2024, 03:34 PM ISTजोरु का गुलाम? बायकोचे पाय धुवून पाणी पिणाऱ्या 'या' व्यक्तीचा Video पाहिला का?
Couple Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना जोरु का गुलाम हा चित्रपट आठवतोय. तुम्ही पाहिला का हा व्हिडीओ?
Apr 15, 2024, 02:04 PM ISTVIDEO : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्राने 2 तासांपासून दार उघडलं नाही; म्हणून पोलिसांना बोलवलं, त्यांनी दार उघडताच...
Viral Video : ते सगळे वसतिगृहात राहत होते. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अहोरात्र मेहनत करायचे पण एकेदिवशी मित्राने 2 तासांपासून उलटून गेले तरी खोलीचे दार उघडले नाही, म्हणून तिने पोलिसांना बोलवलं अन् मग...
Apr 12, 2024, 10:43 AM ISTPHOTO: 28 मुलांचा बाप, पहिल्या पत्नीने करुन दिलं पतीचं दुसरं लग्न, आता तिघेही करतात सुखी संसार
Viral News In Marathi : ऐकावं ते नवलं...हा माणून दोन बायका आणि 28 मुलांसोबत सुखी संसार करत आहे. त्याने आपल्या सुखी आयुष्याचे गुपित सोशल मीडियावर शेअर केलंय.
Apr 8, 2024, 04:47 PM IST