वेळ

३१ मार्च आधी करा ही कामे अन्यथा वेळ निघून जाईल

१ एप्रिलपासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस बाकी आहेत. तुमचे बाकी असलेले काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो.

Mar 29, 2017, 03:42 PM IST

ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी दारू दुकानांना दिलासा

नाताळ व नाववर्षानिमित्त 24, 25 आणि 31 डिसेंबरला राज्यातील विविध मद्य विक्री परवाना निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासनानं मंजुरी दिली आहे. 

Dec 22, 2016, 07:37 PM IST

विक्रमी वेळेत नागपुरात उड्डाणपूल पाडला

छत्रपती उड्डाणपूल पाडण्याचं काम पूर्ण झालं असून येत्या दोन ते तीन दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. हा उड्डाणपूल पाडण्यासाठी 15 दिवसांचा अवधी निश्चित करण्यात आला होता. मात्र आठ दिवसांतच हा पूल पाडण्यात आलाय. 

Nov 23, 2016, 06:22 PM IST

भडकलेल्या धोनीची बीसीसीआयकडे तक्रार

अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 वेळी झालेल्या गोंधळामुळे भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चांगलाच भडकला आहे.

Sep 5, 2016, 04:17 PM IST

लग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना

सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.

Aug 29, 2016, 11:44 AM IST

मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?

बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 

Jun 29, 2016, 06:35 PM IST

मान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?

मान्सूनची आणखी चार-पाच दिवस वाट पाहावी लागणार?

Jun 16, 2016, 03:55 PM IST

पंतप्रधानांचं 'टाईम' मॅनेजमेंट

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्यांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. मोदी एवढे परदेश दौरे का करतात हा सवाल तर अनेक जण विचारतात.

Apr 9, 2016, 06:02 PM IST

ऑफिसमध्ये कामात येणारी सुस्ती टाळा

उन्हाळ्याच्या दिवसात दुपारच्या जेवणानंतर ऑफिसमध्ये सुस्ती येते, कामाचा व्याप हा खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये सारखाच असतो. तेव्हा ही सुस्ती टाळणे अतिशय महत्वाचे आहे.

Mar 16, 2016, 06:42 PM IST

आशिया कप फायनल : भारत विरुद्ध बांग्लादेश, वेळ, ठिकाण, ११ खेळाडू, कोठे दिसणार

 टीम इंडिया आशिया कप फायनलसाठी सज्ज झाली आहे.

Mar 5, 2016, 08:55 PM IST

महानगरांतील शाळांची वेळ बारा तास करा - संघ

नवी दिल्ली : मोदी सरकारने नवीन शिक्षणविषयक धोरणासाठी मागवलेल्या सूचनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या काही सूचना दिल्या आहेत.

Jan 25, 2016, 04:16 PM IST

मुंबईत लोकलची गर्दी टाळण्यासठी शाळा, कार्यालयांच्या वेळेत बदल?

दिवसागणिक मुंबईत गर्दी वाढतच आहे. याचा परिणाम मुंबईतील लोकलवर पडत आहे. त्यामुळे गर्दीला लगाम घालण्यासाठी शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहेत.

Jan 12, 2016, 01:00 PM IST

इंडियाने आणली भारतावर दुष्काळाची वेळ

(जयवंत पाटील, झी २४ तास ) राज्यातील ग्रामीण भाग दुष्काळाने होरपळण्यास सुरूवात झाली आहे, पुढे ग्रामीण भागाला पाणी-पाणी करत दिवस काढावे लागणार आहेत. पण गंभीर बाब म्हणजे इंडियातील लोकांनी भारतातील लोकांवर दुष्काळाचं खापर फोडण्यास सुरूवात केली आहे. 

Sep 6, 2015, 07:22 PM IST

सनी लिओनविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून अंजान यांची माघार

सनी लिओनविरुद्ध केलेल्या वक्तव्यावरून अंजान यांची माघार

Sep 4, 2015, 10:40 AM IST