विराट

विराटचं हे रेस्तराँ तुम्हालाही परवडेल; पाहा संपूर्ण मेन्यू आणि पदार्थांचे दर

Virat Kohli : आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सोबतीनं घेत विराटनं एक रेस्तराँ सुरु केलं. इथं एखाद्या खास प्रसंगी येऊन तुम्ही अतिशय सुरेखरित्या तयार केलेले पदार्थ खाऊ शकता. 

 

Dec 4, 2023, 03:11 PM IST

'विराटनं आता...'; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?

Kangana on Virat Kohli: विराटच्या शतकी खेळीनंतर कंगनाचीही प्रतिक्रिया... आता काय म्हणाली 'क्वीन'? सोशल मीडियावर चर्चा एकच.... कंगना नेमकं म्हणालीये तरी काय?

Nov 17, 2023, 01:53 PM IST

विराट- अनुष्काच्या घरात भूत? विचित्र हालचालींमुळं तुम्हीही घाबराल

Virat Kohli- Anushka Sharma : फक्त आपआपल्या क्षेत्रातच नव्हे, तर मोस्ट स्टायलिश कपल म्हणूनही या जोडीचा उल्लेख केला जातो. पण, सध्या मात्र त्यांच्यासोबत विचित्र गोष्टी घडताना दिसत आहेत. 

 

Oct 3, 2023, 12:18 PM IST

ना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'

Suresh Raina On Shubman Gill : आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.

Sep 22, 2023, 09:49 PM IST

धोनीला नव्हता विराट कोहलीवर विश्वास, माजी निवडकर्त्याच्या दाव्याचा 'तो' किस्सा

Kohli and Dhoni: एन श्रीनिवासन इतके संतप्त झाले की वेंगसरकर यांना मुख्य निवडकर्त्याच्या पदावरून हटवण्यात आले.

Jun 22, 2023, 09:00 PM IST

IPL 2023: भाऊ जरा दमानं! विराटला डिवचत नवीन-उल-हकनं पुन्हा तेच केलं...., पाहा PHOTO

IPL 2023 : विराट कोहली दुर्लक्ष करत असतानाही लखनऊचा खेळाडू त्याला वारंवार डिवचताना दिसत आहे. नाव न घेता तो करत असणाऱ्या कुरापतींची चर्चा सध्या सोशल मीडियावर नजरा वळवत आहे. 

 

May 10, 2023, 11:38 AM IST

MI विरुद्धच्या सामन्यात विराट बाद होताच नवीन-उल-हकची जुनीच कुरापत; पाहा काय केलं

IPL 2023 मध्ये काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद विकोपास गेल्याचं पाहायला मिळालं. यात नामनिराळा राहिला तो म्हणजे खेळाडू नवीन उल हक. पण, त्यालाही शांत रहावेना... 

 

May 10, 2023, 09:15 AM IST

IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!

AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.

Mar 18, 2023, 07:13 PM IST

Ind vs SA: एक शेर तर दुसरा सव्वा शेर, विराट-सुर्यकुमार यादव यांची तुफानी खेळी

आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात सुर्यकुमार यादव आणि विराट कोहलीने आक्रमक खेळी केली.

Oct 2, 2022, 09:06 PM IST

Ind VS Eng : चौथ्या टी-20 सामन्यात विराट मध्येच मैदानातून बाहेर का गेला?

विराट कोहलीला अचानक मैदानाबाहेर का जावे लागले?

Mar 19, 2021, 06:02 PM IST

IND vs ENG T20 : रोहित शर्मासोबत कोण करणार ओपनिंग? विराटने केलं स्पष्ट

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज

Mar 11, 2021, 08:24 PM IST

विराटच्या बॉलिंगवर ICC ची जबरदस्ट कमेंट सोशल मीडियावर व्हायरल

आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहली ( virat kohli) याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Feb 24, 2021, 03:00 PM IST

IPL 2021 साठी अशी आहे विराटची RCB टीम

आरसीबीने आयपीएल 2021 च्या लिलावात एकूण 8 खेळाडू विकत घेतले.

Feb 19, 2021, 05:36 PM IST

ICC टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, पाहा टॉप १० यादी

ICC टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, पाहा संपूर्ण यादी

Jan 30, 2021, 04:23 PM IST