विराट

विराटच्या या नव्या प्रोफाईल फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर त्याचा प्रोफाईल फोटो बदलला आहे. तसं तर प्रोफाइल फोटो बदलने ही मोठी गोष्ट नसते पण विराटच्या या प्रोफाइल फोटोची आता चर्चा रंगणार हे मात्र खरंय.

Nov 13, 2017, 12:19 PM IST

... तर विराटला टाकावी लागली असते शेवटची ओव्हर

टीम इंडियाने तिसऱ्या आणि अंतिम टी -20 मध्ये न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करत मालिका 2-1 ने जिंकली. विजयानंतर कॅप्टन विराट कोहली बोलला की, 'एकवेळी असे देखील वाटले की मला गोलंदाजी करावी लागेल.'

Nov 8, 2017, 09:36 AM IST

विराटच्या टॅटूजमध्ये दडलय हे रहस्य

विराट कोहली जसा आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो त्याचप्रमाणे तो त्याच्या शरीरावरील टॅटूसाठीही चर्चेत असतो.

Nov 5, 2017, 08:13 PM IST

प्रभासने विराटला दिली ‘बाहुबली’ची तलवार गिफ्ट, बघा फोटो

२०१७ मधील सुपरहिट सिनेमा ‘बाहुबली २’ ला अजूनही अनेकजण विसरू शकलेले नाहीत. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स तोडत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमातील ड्रेसपासून ते शस्त्रांपर्यंत प्रेक्षकांना सर्वच पसंत पडलं. 

Sep 11, 2017, 10:40 PM IST

विराट दुसऱ्या सामन्यात करु शकतो हे ५ रेकॉर्ड

श्रीलंकेविरुद्धच्या दुस-या वनडे सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला आणखी पाच नवीन विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.

Aug 24, 2017, 04:42 PM IST

विराटला भेटण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली अनुष्का शर्मा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे. 

Aug 16, 2017, 12:56 PM IST

विराटला नोकरीचा राजीनामा देण्याचा बीसीसीआयचा आदेश

टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. गॉल स्टेडियमवर पहिल्या कसोटीत सामन्यात भारतीय चांगली खेळते आहे. या सामन्यात दुसऱ्या डावात विराट कोहलीने शतक ठोकत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. पण त्याआधी विराटला एक मोठा धक्का बीसीसीआयने दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक नवीन फर्मान जारी केले आहे. ज्यामुळे कोहलीला त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे.

Jul 29, 2017, 02:14 PM IST

सचिन, गांगुलीने जे नाही केलं ते विराटने केलं

भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी टीमकडे ३०९ रन्सची आघाडी असतांना देखील श्रीलंकेला फॉलोऑन नाही दिलं. भारतीय टेस्ट इतिहास असं दुसऱ्यांदा झालं आहे जेव्हा ३०० पेक्षा अधिक रन्सची आघाडी असतांना देखील विरुद्ध संघाला फॉलोऑन नाही दिला गेला.

Jul 29, 2017, 10:47 AM IST

विराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण केली मोठी चूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला विश्व रेकॉर्ड बनवल्यामुळे शुभेच्छा दिल्या.

Jul 13, 2017, 02:31 PM IST

मितालीचा वर्ल्ड रेकॉर्ड, विराटने म्हटलं भारतीय क्रिकेटचा आठवणीतला क्षण

भारताची कर्णधार मिथाली राज हिने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनविणाऱ्या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

Jul 13, 2017, 02:15 PM IST

विराट देणार आज या मोठ्या खेळाडूला संधी?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्त्वाची आहे. जो आज जिंकेल तो सेमीफायनलला जाईल आणि जो हारेल त्याला घरी परताव लागेल. द ओवल मैदानावर सेमीफायनल होणार आहे आणि यासाठी भारत आणि आफ्रिका दोन्ही टीम सज्ज झाल्या आहेत.

Jun 11, 2017, 11:35 AM IST

आफ्रिकेविरोधातील मॅच आधी युवराज बद्दल बोलला विराट

विराटने केलं युवराज सिंगबाबत एक मोठं वक्तव्य

Jun 11, 2017, 10:38 AM IST

...म्हणून विराट आणि डिविलियर्स झाले शुन्यावर आऊट

शुन्यावर आऊट होण्यामागचं कारण

Jun 9, 2017, 11:28 AM IST

आता 'लंका' दहनासाठी विराट सेना सज्ज!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रीलंकेचा पराभव करण्यासाठी भारतीय संघ उद्या मैदानात उतरेल.

Jun 7, 2017, 09:19 PM IST