विराटच्या बॉलिंगवर ICC ची जबरदस्ट कमेंट सोशल मीडियावर व्हायरल

आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहली ( virat kohli) याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Updated: Feb 24, 2021, 03:01 PM IST
विराटच्या बॉलिंगवर ICC ची जबरदस्ट कमेंट सोशल मीडियावर व्हायरल title=

अहमदाबाद : आज भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी डे-नाईट सामना रंगणार आहे. (India vs England ) सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli)नेटमध्ये सरावा दरम्यान बॉलिंग करताना दिसला. त्याच्या या बॉलिंगवर आयसीसीने एक कमेंट केली. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहली ( virat kohli) याचा व्हिडिओ शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटलं आहे की, 'Virat.kohli करू शकत नाही असे काही आहे का ?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

याआधी  झालेल्या मॅचपूर्वी देखील  विराट कोहली नेटमध्ये  गोलंदाजी करताना दिसला होता. तसेच विराट कोहलीच्या नावावर आता पर्यंत टी-२० मॅच मध्ये आठ विकेट देखील आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ७० शतकं आहेत.

गुलाबी बॉल

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा सामना हा जगातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील स्टेडिअमवर होत आहे.