विराट कोहली ठरला `मॅन ऑफ द मॅच`!
दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये विराट कोहलीवर टीम इंडियाची भिस्त आहे. टीममध्ये विराट आणि रोहित शर्मा इनफॉर्म बॅट्समन आहेत कोहलीनंही जोहान्सबर्ग टेस्टमध्ये ‘विराट’ इनिंग्ज खेळत आपल्यावरील विश्वास पुन्हा एकदा सार्थ करून दाखवला.
Dec 22, 2013, 09:46 PM ISTअनुष्कानं विराटला दिला `गुडबाय किस`
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांच्या प्रेमाची चर्चा सध्या जोरावर आहे. या दोघांबद्दल ज्यापद्धतीनं चर्चा होतायत त्यावरून नक्कीच या दोघांमध्ये काही ना काही सुरू असल्याचं समजतंय.
Dec 4, 2013, 12:03 PM ISTटेस्टमध्ये अश्विन इज द बेस्ट, नं. १ कायम!
भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.
Nov 26, 2013, 08:37 AM ISTकोहलीची ‘विराट’ कामगिरी, वन डेमध्ये पूर्ण केली पाच हजारी
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिजमध्ये कोच्ची इथं झालेल्या वन डे मॅचमध्ये दोन नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहेत. एकीकडं रवींद्र जडेजानं यंदाच्या सर्वाधिक विकेट घेण्याचा रेकॉर्ड केलाय. तर सर्वात वेगानं पाच हजार धावा करण्याचा विक्रम विराटनं स्वत:च्या नावावर करुन घेतला आहे. हा टप्पा ओलांडणारा विराट दहावा फलंदाज ठरला आहे.
Nov 22, 2013, 03:22 PM ISTविंडिजवर भारताची मात, रोहित-विराट विजयाचे शिल्पकार
विंडिजविरुद्धच्या पहिल्याच वन-डेमध्ये टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय साकारत सीरिजमध्ये १-०ने आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली विजयाचे शिल्पकार ठरले. ८६ रन्सची धुवाँधार इनिंग खेळणा-या कोहलीला `प्लेअर ऑफ द मॅच`ने गौरवण्यात आल.
Nov 21, 2013, 10:00 PM ISTविराट कोहली - अनुष्का शर्मा; कोण पडलं कोणाच्या प्रेमात?
अनुष्का आणि विराट...? होय, सध्या या दोघांची चर्चा सुरू आहे ती त्यांच्या लव्ह अफेअरमुळे.... बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विराटच्या प्रेमात पडलीय.
Nov 13, 2013, 09:26 AM ISTकोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!
विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.
Nov 4, 2013, 09:03 AM ISTसचिनपेक्षा कोहलीची कामगिरी `विराट` - गांगुली
सचिन तेंडूलकरच्या चाहत्यांना त्याची तुलना कुणाशीही केलेली पचनी पडत नाही पण ही तुलना पुन्हा एकदा झालीय... आणि यावेळी ही तुलना केलीय टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं...
Oct 31, 2013, 03:29 PM ISTकोहलीच्या ‘विराट’ खेळीनं टीम इंडियानं गाठलं ‘शिखर’!
टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.
Oct 31, 2013, 10:30 AM ISTविराटच्या खेळीसमोर कांगारू कर्णधार नतमस्तक!
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जॉर्ज बेलीने कोहलीच्या ‘विराट` खेळीसमोर नतमस्तक होऊन म्हटलं आहे की, विराटच्या खेळीमुळे आमच्या ३६० धावांच्या आव्हानाची हवाच काढली गेली. हे आव्हान म्हणून राहिलेच नाही. माझ्याकडे पराभवाचे कारण सांगण्यास शब्दच नाहीत. विराटमुळेच सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला.
Oct 18, 2013, 04:47 PM ISTकोहलीनं मोडला सेहवागचा रेकॉर्ड; भारताचा विजय
जयपूरमध्ये टीम इंडियाने सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. ३६० रन्सच्या सर्वाधिक मोठ्या स्कोअरचा पाठलाग करताना टीम इंडियाने कांगारुंवर नऊ विकेट्सने दणदणीत विजय साकारला.
Oct 16, 2013, 10:16 PM ISTविराट कोहली बनला BSFचा ब्रँड अँबेसिडर
भारताचा फ्युचर कॅप्टन विराट कोहलीच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला गेलाय. विराट कोहली बीएसएफचा ब्रँड अँबेसिडर झालाय. बीएसएफकडून हा किताब मिळवणारा विराट पहिला क्रिकेटपटूच नाही तर पहिला खेळाडू झालाय.
Sep 23, 2013, 04:29 PM ISTवीरूवर आली `गंभीर` वेळ, कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळ!
एके काळी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्याची स्वप्नं पाहणार्यास वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यावर आता त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळावं लागणार आहे.
Sep 22, 2013, 10:40 PM ISTरवींद्र जडेजा बॉलिंगमध्ये अव्वल, विराटची पाचमध्ये झेप
भारतीय संघाचा स्पीनर रवींद्र जडेजाने वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणसह आयसीसी वनडेमध्ये बॉलिंगच्या क्रमवारीतील अव्वल स्थान पटकाविले आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहलीने आणखी सुधारणा करताना चौथ्या स्थानावर उडी घेतली आहे.
Sep 18, 2013, 09:01 AM ISTसोढीची खेलरत्न, कोहलीची अर्जुन पुरस्कारासाठी निवड
यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारताचा डबल ट्रॅप शूटर रोंजन सोढीचं नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवण्यात आलंय. सोढी वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. तर आपल्या बॅटिंगनं क्रिकेट जगत गाजवणाऱ्या विराट कोहलीची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
Aug 13, 2013, 05:24 PM IST