'पुण्यासारखा वाईट खेळ पुन्हा होणार नाही'
पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
Mar 3, 2017, 04:45 PM ISTऑस्ट्रेलियाने उडवली भारताची दाणादाण, मालिकेत १-०ने आघाडी
ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारलीये. जबरदस्त खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये.
Feb 25, 2017, 02:58 PM ISTदुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ तंबूत
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ फसलेला दिसतोय. अवघ्या ९९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतलाय.
Feb 25, 2017, 02:21 PM ISTभारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.
Feb 25, 2017, 11:51 AM ISTतब्बल दोन वर्षानंतर विराट शून्यावर बाद
भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या समोर शून्य ही धावसंख्या फार क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही मालिकांमधील विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहता शून्य हा अंक त्याच्या नावासमोर पाहायलाही मिळालेला नाहीये.
Feb 24, 2017, 02:35 PM ISTगेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीतील खराब कामगिरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत गारद झाला. गेल्या ८५ वर्षातील भारताची कसोटीमधील ही सर्वात खराब कामगिरी आहे. पहिल्या डावात भारताने अवघ्या ११ धावांत तब्बल ७ गडी गमावले.
Feb 24, 2017, 02:08 PM ISTऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांचे लोटांगण
ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलेय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आलाय.
Feb 24, 2017, 01:28 PM ISTपहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत
भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली.
Feb 24, 2017, 12:06 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचे पारडे जड
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटी मालिकेसाठी मैदानावर उतरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियासमोर भारताचे कडवे आव्हान असणार आहे.
Feb 23, 2017, 07:23 AM ISTऑस्ट्रेलियाला जास्त महत्त्व देणार नाही, कोहलीनं डिवचलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजला उद्यापासून पुण्यात सुरुवात होत आहे.
Feb 22, 2017, 07:28 PM ISTओडिसाचा निकाश आहे विराट कोहलीचा जबरा फॅन
भारतीय क्रिकेटचा मोठा चाहता सुधीर गौतमला सगळेच ओळखतात. गौतम सचिन तेंडुलकरचा मोठा फॅन आहे. प्रत्येक सामन्यात झेंडा फडकावताना, शंख हातात घेतलेला सुधीर आपल्याला स्टेडियममध्ये दिसतो. गेल्या काही वर्षांपासून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचाही असाच एक चाहता स्टेडियममध्ये पाहायला मिळतोय.
Feb 20, 2017, 01:27 PM ISTया पुस्तकामुळे बदलली विराट कोहलीची लाईफ
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सगळ्यात फिट खेळाडूंपैकी एक आहे. फिटनेसच्या कठोर नियमांचे पालन केल्यामुळेच तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मग ती फलंदाजी असो वा कर्णधारपद. दोन्ही ठिकाणी तो आपली भूमिका चोख बजावतोय. याचे कारण म्हणजे त्याची निरोगी जीवनशैली. तो सध्याच्या पिढीसाठी रोल मॉ़डेल आहे.
Feb 19, 2017, 10:08 AM ISTविराट-अनुष्काचा व्हॅलेंटाईन डेचा नवा सेल्फी होतोय व्हायरल
भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी यंदाचा व्हॅलेंटाईन एकत्र साजरा केला.
Feb 17, 2017, 10:37 AM ISTअनुष्काबद्दलचं ते ट्विट विराटनं केलं डिलीट
व्हॅलेंटाईन डे निमित्त विराट कोहलीनं अनुष्का शर्माबद्दल केलेलं ट्विट डिलीट केलं आहे.
Feb 16, 2017, 11:35 PM ISTविराटला रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील - हसी
ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्यासाठी माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने खास टिप्स दिल्यात. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेस सुरुवात होतेय.
Feb 16, 2017, 11:23 AM IST