मुंबई | ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळ अधिवेशन
मुंबई | ७ आणि ८ सप्टेंबरला विधिमंडळ अधिवेशन
Aug 25, 2020, 06:00 PM ISTविधिमंडळ अधिवेशन चौथा दिवस 'या' मुद्द्यांवरुन रंगणार
मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी शिफारस
Feb 27, 2020, 07:53 AM ISTभारत-पाक तणाव, विधिमंडळ अधिवेशन गुंडाळलं जाणार?
सुरक्षेचा भार कमी करण्यासाठी अधिवेशन लवकर संपवण्याची विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली होती
Feb 28, 2019, 09:32 AM ISTमहाराष्ट्र सरकार हे गुजरातच्या दावणीला, मराठीबाबत उदासीन - राष्ट्रवादी
राज्य सरकारकडून छापाई करण्यात आलेल्या सहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चक्क सात ते आठ पाने गुजराती भाषेतून छापण्यात आली आहेत.
Jul 13, 2018, 04:59 PM ISTनागपूर | विधिमंडळाच्या अधिवेशनाला प्रत्येक मिनिटाला किती खर्च येतो? माहिती आहे?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 11, 2018, 09:49 AM ISTहिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मराठा मूकमोर्चाचं वादळ
राज्यात 52 मोर्चाचे आयोजन केल्यानंतर आज सकल मराठा समाजा तर्फे राज्यव्यापी मराठा कुणबी क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलयं. या निमित्ताने मराठा कुणबी समाज आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडीअमपासून मोर्चाला सुरूवात होईल, तर मॉरीस टी पॉइंट येथे मोर्चा संपणार आहे.
Dec 14, 2016, 09:29 AM ISTपावसाळी अधिवेशन २०१५
Jul 13, 2015, 02:15 PM ISTपावसाळी अधिवेशनात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 02:01 PM ISTफडवणीस सरकारविरोधात विरोधकांच्या जोरदार घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 01:06 PM ISTविधिमंडळ अधिवेशनाला वादळी सुरुवात, सरकारला पकडले कोंडीत
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झालीय. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन करत सरकारला पहिल्याच दिवशी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.
Jul 13, 2015, 01:00 PM ISTराज्य विधिमंडळ अधिवेशन आजपासून, विरोधक आक्रमक
राज्य विधिमंडळ अधिवेशनला आजपासून सुरुवात होत आहे. यात शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन, विरोधक सरकारवर प्रश्नांचा भडीमार करणार आहेत. आता या अधिवेशनात तरी सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळावा, इतकीच माफक अपेक्षा जाणकार व्यक्त करत आहेत.
Jul 13, 2015, 09:27 AM IST