'मार्ड'च्या संपाचे विधानसभेतही पडसाद...
'मार्ड'च्या संपाचे विधानसभेतही पडसाद...
Mar 23, 2017, 06:27 PM ISTआमदार निलंबन निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 01:06 PM ISTगोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत
गोवा विधानसभेच्या सभापतीपदी प्रमोद सावंत
Mar 22, 2017, 07:28 PM IST'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
Mar 22, 2017, 07:24 PM ISTविधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन
विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन
Mar 22, 2017, 06:44 PM ISTआमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
आमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
Mar 22, 2017, 06:05 PM ISTआमदारांच्या निलंबनाची कारवाई चुकीची - शिवसेना
अर्थसंकल्प सादर होत असताना विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आलंय. ३१ डिसेंबरपर्यंत हे निलंबन असून विरोधी पक्षांनी या कारवाईचा निषेध करत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. तर शिवसेनेनेही ही कारवाई चुकीची असून ती मागे घ्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.
Mar 22, 2017, 05:28 PM ISTविधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन - जयंत पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:10 PM ISTअधिवेशन 9 दिवसांच्या गोंधळानंतर आजपासून सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:52 PM ISTविधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:40 PM IST'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'
विधानसभेत बहुमत असावे यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.
Mar 22, 2017, 01:13 PM ISTविधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदारांचे निलंबन
कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन जोरदार हंगामा करणाऱ्या आमदारांना जोरदार दणका देण्यात आला आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचे 19 आमदार निलंबित करण्यात आले आहेत.
Mar 22, 2017, 10:22 AM ISTविरोधकांच्या घोषणा, 'नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफी नाय म्हणतो'
कर्जमाफीवरुन विरोधकांनी विधानसभेत हंगामा केला आहे. त्याचवेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
Mar 18, 2017, 12:14 PM ISTराज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेत सादर
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर करण्यात आला. या अहवालात राज्यासाठी अनेकबाबी दिलासादायक असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
Mar 18, 2017, 08:19 AM ISTकर्जमाफीवरुन गदारोळ, सर्वपक्षीय बैठक निष्फळ
विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज आज पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठप्प आहे. सकाळी विधानसभेचं कामकाज सुरु झाल्यावर विरोधक आणि शिवसेनेच्या आमदारांनी कर्जमाफीसाठी घोषणाबाजी केली. त्यातच कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. मात्र, यात काहीही तोडगा निघाला नाही.
Mar 17, 2017, 03:55 PM IST