'हे कसले सरकार'... खडसेंचा विधानसभेत सवाल
विधानसभेत शालेय पोषण आहार साहित्य वितरण घोटाळ्याची लक्षवेधी सुरू असताना माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी 'हे कसलं सरकार' असा सवाल करत पुन्हा एकदा आपल्याच सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
Apr 7, 2017, 01:38 PM ISTठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेचे भाडे १ रूपया
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतल्या महापौरांचं निवासस्थान उपलब्ध करून देणारं मुंबई महापालिका सुधारणा विधेयक २०१७ विधानपरिषदेत आज विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणेसह एकमताने मंजुर करण्यात आलं. स्मारकासाठी ही जागा एक रुपया इतक्या नाममात्र दराने दिली जाणार आहे.
Apr 6, 2017, 11:42 PM ISTबैलगाडा शर्यत विधेयक विधानसभेत मंजूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2017, 06:32 PM ISTबैलगाडा शर्यत विधेयक विधानसभेत मंजूर
तामिळनाडूतील जलकूट्टीच्या धर्तीवर राज्यातील बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी उठण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ही बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारने आज विधानसभेत विधेयक मांडले. बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठणार असतील तरी शर्यती दरम्यान बैलांचा छळ करणाऱ्यांना पाच लाख दंड किंवा तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे.
Apr 6, 2017, 03:41 PM ISTकर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 02:49 PM ISTविरोधक सरकारला कोंडीत पकडण्यात यशस्वी होणार?
कर्जमाफीच्या मुद्यावरुन विधिमंडळात गोंधळ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी दहा वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या बंगल्यावर विरोधकांची बैठक पार पडली.
Apr 5, 2017, 10:31 AM ISTडॉ.उदय निरगुडकरांना दिलेल्या धमकीचा मुद्दा आशिष शेलारांनी विधानसभेत मांडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2017, 04:18 PM ISTपत्रकारांवरील हल्ले आणि मिळणाऱ्या धमक्यांबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले आणि पत्रकारांना मिळणाऱ्या धमक्यांबाबतचा प्रश्न विधानसभेत आज उपस्थित करण्यात आला. आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पत्रकारांना संरक्षण कधी मिळणार, तसा कायदा होणार आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉक्टरांकडून 'झी 24 तास'चे मुख्यसंपादक डॉ. उदय निरगुडकर यांना धमकी देण्यात आली होती.
Apr 1, 2017, 11:34 AM ISTहे आहेत काँग्रेसचे निलंंबित आमदार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 06:54 PM ISTविधानसभेत सुनिल प्रभुंचे मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेवरून चिमटे
Mar 31, 2017, 03:53 PM ISTयोगी आदित्यनाथ यांनी विधानसभेला केलं संबोधित
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी उत्तर प्रदेशच्या विधानसभेला संबोधित केलं. यावेळी योगींनी म्हटलं की, सत्ताधारी आणि विरोधक सोबत मिळून काम करावं लागेल. आपल्याला जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे.
Mar 30, 2017, 04:34 PM ISTविरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार
विधानसभेतील विरोधक आमदार संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, तसेच कामकाजावर बहिष्कार कायम ठेवणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं आहे.
Mar 29, 2017, 08:30 AM ISTविधानसभेचे कामकाज तेराव्या दिवशीसुध्दा ठप्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 25, 2017, 02:26 PM ISTशिवसेनेचे आमदार सेनेच्या बदलणाऱ्या भूमिकांमुळे नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
आमदार निलंबनावरुन विरोधक आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 09:36 PM IST