मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी विधानसभेतील राजकीय पक्षांची बलाबल
Nov 27, 2017, 05:09 PM ISTकेजरीवाल यांच्यानंतर हा नेताही करणार नाही गुजरातमध्ये प्रचार
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं.
Nov 25, 2017, 09:00 PM ISTमुंबई | विधानसभेच्या रिक्त जागेसाठी भाजपमधून इच्छूकांची चूरस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 06:17 PM ISTगुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार
काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.
Nov 20, 2017, 09:07 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज
राजकोट पश्चिम ही भाजपचा गड मानला जातो. गेल्या 24 वर्षात एकदाही भाजपनं ही जागा गमावलेली नाही.
Nov 20, 2017, 03:27 PM ISTहिमाचल प्रदेशमध्ये आज विधानसभा निवडणुक प्रचाराच्या तोफा थंडावणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत सत्तेचा झेंडा रोवल्यापासून भाजपच्या विजयाचा वारू चौखुर उधळलाय.
Nov 7, 2017, 08:52 AM ISTभाजप सरकारविरोधात काँग्रेस काढणार आक्रोश मेळावा
राज्य सरकारने शेतकर्यासाठी केलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने बौद्धिक दिवाळखोरी दाखवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय
Oct 28, 2017, 09:29 PM ISTगुजरात विधानसभेत भाजपचं १५०+ जागा जिंकण्याचं लक्ष्य
गुजरातमध्ये नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांआधी भाजप आणि काँग्रेसनं जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Oct 11, 2017, 08:10 PM ISTगोवा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ७७ टक्के मतदान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 11:14 PM IST२०१८ मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र ?
लोकसभा निवडणूकीसोबतच इतरही राज्यातील निवडणूका घेण्याच्या चर्चेला सरकारमध्ये सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीसोबत काही राज्यांच्या निवडणूका करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते.
Aug 14, 2017, 11:00 AM ISTखंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले.
Aug 11, 2017, 08:20 PM IST'नाईट शिफ्ट'मध्ये महिलांना सुरक्षितता देणं सक्तीचं
राज्यात महिलांच्या नाईट शिफ्टलाही मंजुरी देण्यात आलीय.
Aug 11, 2017, 08:16 PM ISTखडसेंवरच्या अन्यायाला विरोधकांनी विधानसभेत फोडली वाचा
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला अनेकदा अडचणीत आणले. खडसेंनीच आपल्याच सरकारवर अनेकदा टीका केली. याचीच परतफेड म्हणून की काय विरोधकांनी आज विधानसभेत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
Aug 11, 2017, 08:00 PM ISTविधानसभेत मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, विरोधकांची राजीनाम्याची मागणी
मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाई यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत कागदपत्री पुरावे आहेत. तरीही त्यांना सरकार पाठिशी घालत आहेत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत त्यांनी स्थगन मांडला.
Aug 11, 2017, 04:07 PM ISTविधानसभा विरूद्ध विधान परिषद फुटबॉल मॅच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:30 PM IST