विधानसभा

MIMची मान्यता रद्द करा, शिवसेनेची विधानसभेत मागणी

शिवसेनेचे परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी MIMची मान्यता रद्द करावी मागणी केली. MIMचेनेते ISISशी संबंधित तरुणांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राहुल पाटील यांनी केला आहे.

Jul 22, 2016, 03:58 PM IST

खडसेंनी दिले भ्रष्टाचारांच्या आरोपांना खडसावून उत्तर

विधीमंडळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जोरदार चर्चा रंगली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही या चर्चेत भाग घेतला. यावेळी खडसेंनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोड़ून काढले. 

Jul 21, 2016, 08:03 PM IST

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ खडसेंचं विधानसभेत उत्तर

भ्रष्टाचाराच्या आरोपांवर एकनाथ खडसेंचं विधानसभेत उत्तर

Jul 21, 2016, 07:19 PM IST

'राज्य सुजलाम् पांडुरंग करणार मग मुख्यमंत्री काय करणार?'

तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं. 

Jul 19, 2016, 10:07 PM IST

कोपर्डी बलात्कार,खून प्रकरण : मुख्यमंत्री अपयशी : विरोधक

कोपर्डी सारख्यांच्या घटना रोखण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, अशा घणाघात विधानसभेत राधाकृष्ण विखे यांनी केला तर CMvr गृहमंत्रीपद सोडवं, अशी विरोधकांनी मागणी लावून धरली.

Jul 19, 2016, 12:58 PM IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र ?

देशाच्या राजकारणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूका एकत्र घेण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे. जर देशातले सर्व राजकीय पक्ष तयार असतील तर एकत्र निवडणूक घेण्यात काहीच अडचण नाही, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.

Jun 8, 2016, 05:20 PM IST

ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

May 19, 2016, 02:22 PM IST

'भारत माता की जय'वर विधानसभेत गोंधळ

'भारत माता की जय' च्या मुद्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पुन्हा अनुभवायला मिळाला. 'भारत माता की जय न बोलणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही' असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी केली. तर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय.

Apr 4, 2016, 03:57 PM IST

आसामच्या 65 मतदारसंघामध्ये होणार मतदान

आसामच्या 65 मतदारसंघामध्ये होणार मतदान

Apr 3, 2016, 07:41 PM IST