विधानसभा

एसबीआय अध्यक्षा अरूंधतींविरोधात विधानसभेत हक्कभंग

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांच्याविरूद्ध विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची सूचना दिली आहे.

Mar 17, 2017, 12:52 PM IST

गोव्यात पर्रिकर सरकारनं बहुमत केलं सिद्ध

गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर सरकारनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध केलं.

Mar 16, 2017, 07:29 PM IST

उत्तरप्रदेशात मोदींचा करिश्मा... भाजपला आजवरचं सर्वात मोठं यश

उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक 2017 मध्ये प्रचंड बहुमतानं विजय मिळवण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल सुरू आहे. 

Mar 11, 2017, 10:58 AM IST

मुख्यमंत्री सभागृहात फिरकले नाहीत, मोदींच्या पावलावर पाऊल

 राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ताधारी शिवेसनाही आक्रमक असताना मुख्यमंत्री मात्र पहिल्या आठवड्यात सभागृहाकडे पाठ फिरवली. 

Mar 10, 2017, 08:43 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावरून गोंधळ, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज पाण्यात

कर्जमाफीच्या मुद्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं पहिल्या आठवड्याचं कामकाज पाण्यात गेलं.  कर्जमाफीच्या मुद्द्यावर सलग पाचव्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेनंही आंदोलन केलं.

Mar 10, 2017, 05:57 PM IST

कर्जमाफीच्या मुद्यावर अधिवेशनात गदारोळ

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आणि सभागृहाबाहेर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजला.

Mar 9, 2017, 08:35 AM IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब

Mar 8, 2017, 04:05 PM IST

सरकार पाडायची काँग्रेस, राष्ट्रवादीची नाही ताकद - चंद्रकांत पाटील

 राज्यातील सरकार विरोधात राष्ट्रवादी आणि काँग्रेस अविश्वास ठराव आणला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, तसेच दोन्ही काँग्रेसच्या या खेळीला शिवसेना साथ देणार नाही असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. 

Feb 28, 2017, 07:35 PM IST

तामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा

तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 

Feb 18, 2017, 04:45 PM IST