विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय?
विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.
Jan 19, 2025, 07:44 PM ISTविधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम
भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत.
Jan 10, 2025, 08:05 PM ISTशरद पवारांकडून पुन्हा संघाचं कौतुक, पवारांच्या मनात नेमकं काय?
शरद पवार यांनी पुन्हा आरएसएसच्या कामाचं कौतुक केलंय. त्यामुळे आता पवारांच्या मनात नेमकं काय आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालीये.
Jan 9, 2025, 08:44 PM IST'आधी लेक, नातवाचा राजीनामा घ्या', गोपीचंद पडळकरांचं शरद पवारांना थेट चॅलेंज
विरोधकांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी मारकडवाडीत जाऊन उत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे आता यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतांना दिसतोय.
Dec 10, 2024, 08:38 PM ISTअजित पवारांचा काकांना धक्का? 8 खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, एका महिला नेत्यावर जबाबदारी
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता नवा डाव आखला जात आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 8 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. एका महिला नेत्यावर राष्ट्रवादीनं ही जबाबदारी टाकल्याची सूत्रांची माहिती.
Dec 4, 2024, 08:57 PM ISTविधानसभेतल्या दारूण पराभवानंतर नाना पटोले टार्गेट?
Nana Patole: विधानसभा निडवणुकीच्या निकालानंतर दिवसागणिक काँग्रेसमधली धुसफूस वाढतच चालली आहे.
Nov 29, 2024, 09:10 PM ISTमहाराष्ट्रात मतदानाची वेळ संपल्यानंतर झालेल्या मतदानाची टक्केवारी संशयास्पद; 76 लाख मतं वाढल्याचा नाना पटोलेंचा आरोप
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीतल्या धक्कादायक पराभवानंतर मविआनं ईव्हीएमविरोधात जनआंदोलन करण्याचं ठरवल्यानंतर आता मविआच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच संशय व्यक्त केलाय. तसेच वाढलेल्या टक्केवारीवर विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केलीय.
Nov 28, 2024, 10:38 PM ISTकोणालाच बहुमत मिळालं नाही तर महाराष्ट्रात कोणाचे येणार सरकार? कोण ठरणार गेमचेंजर?
विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागण्यासाठी अवघे काही तास राहिलेत. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांतच म्हणजे 26 नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार स्थापन करावं लागणार आहे. बहुमताचा 145 चा जादूई आकडा कुणालाही न गाठता आल्यास कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो. अशावेळी राज्यपालांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
Nov 22, 2024, 10:40 PM ISTमुख्य निवडणूक आयुक्तांना किती पगार असतो? आकडा पाहून डोळे फिरतील
मुख्य आयुक्तांचा पगार किती असतो. त्यांना कोणत्या सुविधा मिळतात जाणून घेऊया.
Nov 22, 2024, 08:18 PM ISTमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीतवाद पेटला?
Maharashtra politics : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटल्याचे दिसत आहे.
Nov 21, 2024, 07:44 PM ISTमहिलांचं वाढलेलं मतदान महायुतीला वरदान ठरणार का? इतिहास काय सांगतो
राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या मतदानाचा टक्का वाढल्याचं पाहायला मिळतंय. निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत निघालाय. त्यामुळे मतदानाच्या वाढलेल्या या टक्क्याचा कुणाला फायदा होणार याची चर्चा सुरू झालीय.
Nov 21, 2024, 07:13 PM ISTMaharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर
Nov 21, 2024, 03:25 PM ISTठाण्यात गोंधळ; उद्धव ठाकरेंच्या सभेचा स्टेज खचला
Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा स्टेज कोसळला.
Nov 16, 2024, 11:42 PM ISTभाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलं
Ajit Pawar : आम्हाला 60 जागा आल्या. पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या...असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं.
Nov 16, 2024, 11:07 PM IST'दर ठरलाय त्यांना पुन्हा पदरात घेणार नाही', उद्धव ठाकरे गद्दारांबाबत मोठं वक्तव्य
Maharashtra Vidhansabha Election 2024 : दर ठरलाय त्यांना पदरात घेणार नाही, त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झालेत. नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे. वाचा सविस्तर
Nov 16, 2024, 03:14 PM IST