आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जातेय; धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
Dhananjay Munde : आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Nov 6, 2024, 11:15 PM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.
Nov 6, 2024, 10:48 PM ISTमविआच्या जाहिरनाम्यात 5 मोठ्या घोषणा, वाचा कोणत्या?
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसी येथे सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या.
Nov 6, 2024, 08:35 PM ISTमहाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे
Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.
Nov 6, 2024, 08:05 PM ISTBig News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार
20 नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
Nov 6, 2024, 06:09 PM ISTAjit Pawar Manifesto : अजित पवारांच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Assembly : अजित पवार यांनी आज बारामतीकरांसाठी जाहीरनामा सादर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले 10 महत्त्वाचे मुद्दे.
Nov 6, 2024, 02:32 PM IST
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊतांनी स्पष्ट सांगून टाकलं!
महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 07:48 PM IST10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊतांनी सांगितलं खास कारण
10 वाजून 10 मिनिटांचीच वेळ का? संजय राऊत यांनी झी 24 तासच्या जाहीर सभेत सांगितलं कारण. वाचा सविस्तर
Nov 2, 2024, 07:01 PM ISTनिवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय
Sharad Pawar NCP : पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारीला लोकसभेत मोठा फटका बसला होता. चिन्ह साधर्म्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली. आता निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे, असं आयोगानं म्हटलंय
Nov 1, 2024, 11:01 PM ISTकाँग्रेसचा 'राजा' भाजपच्या छवणीत; वर्षा गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करत सोडला पक्ष
Ravi Raja : काँग्रेस नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद राजा यांना प्रदान करण्यात आले आहे. सायनमधून उमेदवारी न दिल्याने रवी राजांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
Oct 31, 2024, 11:22 PM ISTमहाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Oct 31, 2024, 09:09 PM ISTअजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णय
Nawab Malik : मुंबईत शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. शेवटच्या क्षणी धावपळ करत भरला AB फॉर्म... भाजपचा विरोध डावलून अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली. तर, मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजपची स्पष्ट भूमिका...
Oct 29, 2024, 09:40 PM ISTनांदेडमध्ये सापडली 1.5 कोटींची कॅश; लोखंडी पेट्यांमध्ये सापडले नोटांचे बंडल
नांदेडमध्ये 1.5 कोटींची कॅश सापडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. ही रोकड जप्त करण्यात आली आहे.
Oct 29, 2024, 04:22 PM ISTशिवसेनेच्या तिसऱ्या यादीत मोठा ट्विस्ट; भाजपच्या हायप्रोफाईल उमेदवाराला ठाकरेंविरोधात तिकीट दिले नाही
Shivsena Candidate List : शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत 15 नावे जाहीर करण्यात आली आहेत.
Oct 28, 2024, 11:00 PM IST'या' एका जागेवरुन महाविकास आघाडी तुटणार? छोट्या पक्षांनी मोठ्या पक्षांविरोधात उभारलं बंडाचं निशाण
Mahavikas Aghadi Seat Sharing In Maharashtra : महाविकास आघाडीच्या 95 टक्के जागांवर आमचं एकमत झाल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. राहिलेल्या जागांवर आमचात विचार सुरू आहे अशी माहिती पवारांनी दिली.
Oct 28, 2024, 10:06 PM IST