विधानसभा निवडणूक २०१९

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

राज्यातला सत्तासंघर्ष हा शिगेला पोहोचला आहे.

Oct 31, 2019, 08:11 PM IST

महाराष्ट्रातही कर्नाटक पॅटर्न? काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्याबाबत आघाडीच्या नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Oct 31, 2019, 07:50 PM IST

'एकत्र येण्यातच दोघांचं हित'; शिवसेनेचा सूर नरमला

निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेनेचा सूर आता नरमला आहे.

Oct 30, 2019, 09:20 PM IST

'शक्य ते सगळं करणार'; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ६ दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तासंघर्ष सुरूच आहे.

Oct 30, 2019, 05:36 PM IST
Mumbai Devendra Fadnavis elected as bjp leader PT12M18S

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

Oct 30, 2019, 04:05 PM IST

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड

देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Oct 30, 2019, 03:26 PM IST

...तर भाजप शिवसेनेसोबत चर्चेला तयार

भाजप आणि शिवसेनेमधला सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. 

Oct 29, 2019, 08:18 PM IST

महायुतीतला सत्तासंघर्ष शिगेला, भाजप-सेनेची बैठक रद्द

भाजप आणि शिवसेनेच्या सत्ता स्थापनेबाबतची बैठक रद्द झाली आहे. 

Oct 29, 2019, 03:51 PM IST

शिवसेनेचे उमेदवार पाडण्याची भाजपची निती - संजय मंडलिक

'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात झालेला पराभव हा भाजपच्या बंडखोरीमुळे झाला आहे.'

Oct 28, 2019, 01:01 PM IST

राज्यपालांची भाजप - शिवसेनेकडून स्वतंत्र भेट, सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला कौल मिळाला असला तरी युतीत सत्तेतील वाट्यावरुन घोडे असडले आहे.  

Oct 28, 2019, 11:59 AM IST

महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेच्या हालचाली नाहीत

राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळून २ दिवस झाले

Oct 26, 2019, 07:24 PM IST

सत्तास्थापनेसाठी भाजपच्याही हालचाली, मुख्यमंत्र्यांचा निवासस्थानी बैठका

महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या दृष्टीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या बैठका सुरू आहेत.

Oct 26, 2019, 04:59 PM IST

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक

सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.  

Oct 26, 2019, 04:35 PM IST