तीच मुनगंटीवारांची गोड बातमी असेल- संजय राऊत
संजय राऊत यांचा मुनगंटीवारांना टोला
Nov 6, 2019, 08:12 PM ISTभाजपचा शिवसेनेला १२ तासांचा अल्टिमेटम, अन्यथा स्वबळाची तयारी
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग
Nov 6, 2019, 07:41 PM ISTउद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडी आता आणखी जलद झाल्या आहेत.
Nov 6, 2019, 07:26 PM ISTभाजपचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत.
Nov 6, 2019, 06:24 PM ISTशरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर नेत्यांची वर्दळ वाढली; मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत
सत्तास्थापनेच्या या गणितात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष
Nov 6, 2019, 11:18 AM IST'म्हणून तावडे राज्यपालांना भेटले असतील'; अजित पवारांचा टोला
राज्यातला सत्ता स्थापनेचा पेच काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Nov 5, 2019, 10:31 PM IST'शिवसेनेला प्रस्ताव पाठवला, लवकरच गोड बातमी मिळेल'
राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा कायम असतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
Nov 5, 2019, 05:36 PM ISTमुंबई | 'शिवसेनेला प्रस्ताव पाठवला, लवकरच गोड बातमी मिळेल'
मुंबई | 'शिवसेनेला प्रस्ताव पाठवला, लवकरच गोड बातमी मिळेल'
Nov 5, 2019, 05:30 PM ISTगडकरींनी मध्यस्थी करावी, उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराचं भागवतांना पत्र
राज्यातल्या निवडणूक निकालाला १३ दिवस झाल्यानंतरही सत्तास्थापनेची कोंडी काही फुटायचं नाव घेत नाहीये.
Nov 5, 2019, 04:40 PM ISTराज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
शिवसेना नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
Nov 4, 2019, 11:42 PM ISTमुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
मुंबई | राज्यपालांना भेटायला गेलेल्या शिवसेनेचं 'फाईल नाट्य'
Nov 4, 2019, 11:40 PM ISTभाजपची शिवसेनेला नवी ऑफर
भाजपानं सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचं समजतं आहे.
Nov 4, 2019, 11:10 PM IST'भाजप-शिवसेना चर्चा अंतिम टप्प्यात; फडणवीसांसोबत १२-१४ जणांचा शपथविधी'
भाजप आणि शिवसेनेमध्ये पडद्यामागे चर्चा सुरु आहे
Nov 4, 2019, 08:28 PM IST'सरकार महायुतीचे येईल; ३ दिवसांत चांगली बातमी मिळेल'
सत्ता स्थापनेचा पेच कधी सुटणार? याकडेच सर्वाचं लक्ष लागलं आहे
Nov 4, 2019, 08:20 PM ISTसोनिया गांधींना भेटल्यानंतर शरद पवारांचा 'पॉवर गेम'
महाराष्ट्राच्या राजकारणात सुंदोपसुंदी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवा गुगली टाकला आहे.
Nov 4, 2019, 07:32 PM IST