विधानभवन

Maharashtra Budget 2019: विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

विरोधकांची विधानभवनाच्या पायर्‍यांवर घोषणाबाजी

Feb 27, 2019, 11:44 AM IST

सकल मराठा क्रांती मोर्चाचा मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा

 सकल मराठा क्रांती मोर्चाच्‍या मागण्‍या विधीमंडळात मान्‍य करून घेण्‍यासाठी २६ नोव्‍हेंबर रोजी मुंबईत विधानभवनावर धडक मोर्चा आयोजित करण्‍यात आला आहे. 

Nov 21, 2018, 10:03 PM IST

विधानभवन आवारात सापडल्या बिअरच्या बाटल्या

विधानभवनात पाणी साचलं

Jul 6, 2018, 01:44 PM IST
PT2M43S

नागपूर- विधानभवनाच्या आवारात बिअरच्या बाटल्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 6, 2018, 01:26 PM IST

महिलांप्रमाणेच अनेक वृद्ध शेतकरीही मोर्चामध्ये सहभागी

शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि हमीभावासह अन्य मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च रविवारी मुंबईत पोहोचला.

Mar 11, 2018, 08:45 PM IST

आमदारांना गेटबाहेर जाऊ देऊ नका - मंत्री गिरीश बापट यांनी सोडले आदेश

विधानसभेत आज घडला गमतीदार मात्र सरकारसाठी नामुश्कीचा प्रसंग... विधानसभेत 293 अन्वये चर्चा सूरू असताना  सभागृहात कोरम नव्हता त्यामुळे सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यावेळी हा प्रसंग घडला. 

Mar 6, 2018, 09:27 PM IST

नागपूर | विधानभवनावर हल्लाबोल मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 12:15 PM IST

अधिवेशन सरकारची डोकेदुखी वाढवणारे ठरले

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चाललं. या अधिवेशनात सरकारची चुकलेली रणनीती आणि ढिसाळपणामुळे विरोधकही अधिवेशनावर विशेष प्रभाव पाडू शकले नाहीत. अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद निर्माण झाला होता. मात्र त्यांनी हा विसंवाद बाजूला सारून सरकारला अडचणीत आणण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. 

Aug 11, 2017, 06:41 PM IST

आम्हालाच आता लाज वाटायला लागली - धनंजय मुंडे

गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

Aug 11, 2017, 06:31 PM IST

महागड्या गाडीतून विधानभवनात आलेल्या आमदाराने पत्रकारांना पाहून घेतला यूटर्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या नेत्यांना साधं राहणीमान ठेवण्यास सांगतात. पण महाराष्ट्रातील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सगळ्यांना तेव्हा हैराण केलं जेव्हा ते त्यांची अलीशान लँबोर्गिनी कार घेऊन विधानसभेत पोहोचले. या कारची किंमत जवळपास ५.५ कोटी आहे. नारंगी रंगांची ही लँबोर्गिनी घेऊन जेव्हा आमदार मेहता हे विधानसभेत पोहोचले तेव्हा पत्रकारांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार मेहता यांनी पत्रकारांना पाहून यूटर्न घेतला आणि विधानसभेत जाण्याऐवजी तेथून निघून गेले.

Apr 7, 2017, 06:38 PM IST

वेगळ्या विदर्भाची मागणी हा जनतेचा आवाज - नाना पटोले

वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव खासदार नाना पटोलेंनी लोकसभेत मांडला आणि त्याचे पडसाद राज्यात उमटले. दरम्यान स्वतंत्र विदर्भाची मागणी ही विदर्भातल्या सामान्य जतनेचा आवाज असल्याचं, नाना पटोलेंनी म्हंटलंय. 

Jul 30, 2016, 08:21 AM IST

आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण

आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण

Mar 30, 2016, 10:55 PM IST

नाशिकच्या प्रकल्पग्रस्तांचा विधानभवनाकडे मोर्चा

नाशिकच्या प्रकल्पग्रस्तांचा विधानभवनाकडे मोर्चा

Mar 14, 2016, 10:26 PM IST