'मुस्लिमांच्या वास्तव्यास १५० देश आहेत, तर हिंदुंसाठी फक्त एकच'
असा एकच देश आहे तो म्हणजे....
Dec 25, 2019, 08:34 AM ISTविजय रुपाणींनी घेतली गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करत आहे. मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा विजय रूपाणी यांनी आज शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून नितिन पटेल यांनी शपथ घेतली.
Dec 26, 2017, 11:49 AM ISTगुजरातमध्ये पुन्हा एकदा विजय रुपाणी सीएम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 26, 2017, 09:47 AM ISTगुजरात मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी आज घेणार शपथ
गुजरातमध्ये भाजप सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन करतेय. विजय रुपाणींच्या नेतृत्त्वात नव्या सरकारचा शपथविधी आज पार पडणार आहे. दरम्यान, पाटीदार समाजातील ६ जणांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
Dec 26, 2017, 08:41 AM ISTगुजरात मुख्यमंत्री शपथविधी सोहळा लांबला
गुजरातमध्ये विजय रुपाणी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. 25 डिसेंबरऐवजी आता 26 डिसेंबरला रुपाणी यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
Dec 24, 2017, 03:21 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा विजय रुपाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 03:38 PM ISTगुजरात । विजय रुपाणी हे पुढील मुख्यमंत्री, भाजपकडून शिक्कामोर्तब
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 05:19 PM ISTगुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विजय रुपाणी यांची निवड
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विजय रूपाणी यांची निवड करण्यात आलीय. तर उपमुख्यमंत्रीपदाची माळ नितीन पटेल यांच्याच गळ्यात घालण्यात आलीय.
Dec 22, 2017, 05:11 PM ISTगुजरात मुख्यमंत्री शर्यतीतून विजय रुपाणी मागे, नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मुख्यमंत्री विजय रुपाणी मागे पडताना दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचं नाव सर्वात पुढे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Dec 20, 2017, 08:47 AM ISTगुजरात-हिमाचलच्या निकालानंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2017, 04:35 PM ISTराहुल गांधी गुजरातमध्ये का हरले.. जाणून घ्या ही पाच कारणे...
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सत्ता राखली आहे, तर काँग्रेसने थोड्याफार प्रमाणात यश प्राप्त केले आहे. तरीही काँग्रेसला अपेक्षीत असलेले घवघवीत यश मिळविण्यात अपयशी ठरले आहे.
Dec 18, 2017, 02:24 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा विजय, पण हे झाले नुकसान...
गुजरात विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली गेली होती. या निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठला आहे. पण त्यांची मतांची टक्केवारी घटली आहे.
Dec 18, 2017, 12:02 PM ISTमुख्यमंत्री विजय रुपाणी पाहा किती मतांनी जिंकले...
गुजरात विधानसभा निवडणुकीत एका क्षणाला पिछाडीवर चाललेले गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी विजयी झाले आहे.
Dec 18, 2017, 11:21 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमध्ये एका जागेवर घेतली आघाडी
गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटें की टक्कर सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.
Dec 18, 2017, 10:01 AM ISTगुजरात निवडणुकीचा शेअर मार्केटवर परिणाम
गुजरात विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर मार्केटवर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. गुजरात निवडणुकीत सध्याच्या कलानुसार काँग्रेसने भाजपला मागे टाकत मुसंडी मारल्याने सेन्सेक्स कोसळलाय.
Dec 18, 2017, 09:26 AM IST