विजयकुमार गावित

भाजपमध्ये आपण सुखी आहोत : गावित

विजयकुमार गावित हे आपली कन्या हिना हिच्यासह घर वापसी करणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या वृत्ताचा गावित यांनी इन्कार केलाय.  

Dec 26, 2018, 11:33 PM IST
Dhule Vijaykumar Gavit On Ghar Vapsi PT43S

धुळे । भाजपमध्ये मी सुखी - विजयकुमार गावित

भाजपमध्ये मी सुखी - विजयकुमार गावित

Dec 26, 2018, 11:10 PM IST

खान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?

निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.  भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Dec 25, 2018, 09:21 PM IST
 Vijaykumar Gavit Can Come In The NCP PT3M2S

नंदूरबार । विजयकुमार गावित स्वगृही परतणार?

भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नंदूरबारच्या जागेवर दावा केलाय. जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर गावित स्वगृही परतण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2018, 09:15 PM IST

खडसे, गावितांचे सरकारी निवासाचे लाखो रुपये भाजप सरकारने केले माफ

भाजप सरकारने एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावितांकडे निवासस्थानाचे थकलेले भाडे सरकारने माफ केले.

Nov 21, 2018, 07:25 PM IST

आदिवासी घोटाळा : गावित याचं उत्तर देणार का?

देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष उलटली तरी आपल्या राज्यातील आदिवासी अजूनही दारिद्र्यात खितपत आहे. आदिवासींच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवते, मात्र त्या प्रत्यक्ष आदिवासींपर्यंत न पोहचता अधिकारी, कंत्राटदार आणि राजकारणी लुटत असतात. विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री असताना 2004 ते 2009 या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची अशीच प्रकरणे माजी न्यायमूर्ती एस. जी. गायकवाड यांच्या समितीने समोर आणली आहेत. आदिवासींसाठी गॅस शेगडी आणि डिझेल कृषी पंप खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा त्यातीलच एक...

May 9, 2017, 04:31 PM IST

विजयकुमार गावितांनी थकवले 44 लाख रुपये

महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर थकबाकी असलेल्या यादीत माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि सध्याचे भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची भर पडलीय.

Jan 9, 2017, 05:42 PM IST

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : विजयकुमार गावित परिवाराला दिलासा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विजयकुमार गावित परिवाराला मोठा दिलासा मिळालाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

Apr 16, 2015, 10:12 AM IST

मी नाही, राष्ट्रवादीनं मला सोडलं – गावित

राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदूरबारमधले बंडखोर नेते डॉ. विजयकुमार गावित यांनी आज मुंबईत अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Sep 6, 2014, 10:46 PM IST

मी नाही, राष्ट्रवादीनं मला सोडलं – गावित

मी नाही, राष्ट्रवादीनं मला सोडलं – गावित

Sep 6, 2014, 08:16 PM IST

भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.

Sep 6, 2014, 11:39 AM IST