विक्की कौशल

'लव्ह अँड वॉर' हिट होणार हे नक्की! आलिया-रणबीरच्या चित्रपटात दीपिका पदुकोणसह 'या' व्यक्तीची एन्ट्री

संजय लीला भंसाली यांच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटात आलिया भट्टनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. हा चित्रपटात अभिनेत्री कोणती भूमिका साकारणार आणि कधी चित्रपट कधी रिलीज होणार. जाणून घ्या सविस्तर

Dec 24, 2024, 12:35 PM IST

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, 'हे' 4 नवीन चित्रपट OTT वर घालणार धुमाकूळ

फक्त 'बैड न्यूज' नाही तर, या आठवड्याच्या शेवटी 4 नवीन चित्रपट OTT वर खळबळ माजवण्यासाठी आले आहेत. यामध्ये 2 चित्रपटांनी आधीच खळबळ माजवली आहे. 

Sep 13, 2024, 05:35 PM IST

ना शाहरूख ना सलमान! बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याला इंस्टाग्रामने केलं फॉलो

vicky kaushal followed by instagram : विकी कौशल आता इन्स्टाग्रामवर फॉलो करणारा पहिला बॉलिवूड स्टार बनला आहे.

Dec 24, 2023, 05:29 PM IST

विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर

Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.

May 3, 2023, 05:06 PM IST

गलवानमध्ये शहीद जवानांना अभिनेता विक्की कौशलने केला सलाम

विक्की कौशलच्या ट्विटवर युजर्सकडून सर्जिकल स्ट्राईकचे कमेंट

Jun 17, 2020, 10:59 AM IST

विक्की कौशलला भावलं मराठी सिनेमाचं गाणं, शेअर केली पोस्ट

सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला 

Oct 9, 2019, 03:04 PM IST

शूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहऱ्यावर १३ टाके

विक्कीच्या चेहऱ्यावर मोठी जखम झाली आहे.

Apr 20, 2019, 12:30 PM IST

PHOTO : 'उरी'फेम अभिनेता विक्की कौशल या अभिनेत्रीच्या प्रेमात

नुकतंच एका चॅट शोमध्ये बोलताना विक्की कौशलनं आपण एका मुलीला डेट करत असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं

Jan 18, 2019, 08:58 AM IST

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सोशल मीडियावर लीक

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट निर्मात्यांना धक्का

Jan 17, 2019, 02:27 PM IST

Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी

बॉलिवूडचे स्टार ठरले फ्लॉप, या कलाकारांनी मारली बाजी 

Dec 25, 2018, 11:08 AM IST

मनमर्जियां कॉन्‍सर्ट : विक्की कौशल आणि तापसी पन्नूचा धमाकेदार डान्स

संगीतकार अमित त्रिवेदी आणि अनुराग कश्यप यांच्या देव डी सिनेमासाठी अमित त्रिवेदीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

Aug 21, 2018, 04:38 PM IST

SANJU Poster : संजय दत्तच्या सिनेमांत विक्की कौशल

संजूचा जवळचा मित्र आणि त्याची गोष्ट 

May 28, 2018, 09:08 PM IST