वाईनचं तळं, वाईनचा धबधबा....वाईनचं अनोखं फेस्टीव्हल!
आता बातमी वाईनप्रेमींसाठी.... एक अख्खा दिवस वाईनबरोबर.... वाईनचा ग्लासच काय.... इथे अख्खा हौद वाईनचा होता..... एवढंच काय तर वाईनचं तळं, वाईनचा धबधबा.... असं बरंच काही इथं होतं.... कुठे झाला हा आगळा वेगळा वाईन फेस्टिवल पाहुया.....
Feb 12, 2018, 08:40 PM IST