वायुसेना

IAF Day: वायुसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अधिकारी शालिझा धामी करणार 'हे' काम

Indian Air Force Day: प्रथमच या परेडमध्ये सर्व महिलांचा ताफा असेल. ज्यामध्ये नव्याने समाविष्ट अग्निवीर वायु पाहायला मिळतील.हा ताफा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कूच करेल. या परेडमध्ये प्रथमच गरुड कमांडोच्या उड्डाणाचाही समावेश आहे.

Oct 8, 2023, 08:58 AM IST

वायुसेनेचा ८८ वा स्थापना दिवस, आकाशात दिसतेय राफेल आणि तेजसची ताकद

 या कार्यक्रमात ५६ एअरक्राफ्टनी सहभाग घेतलाय. 

Oct 8, 2020, 08:43 AM IST

...म्हणून चीनसाठी भारत ठरणार 'घातक'

चीनकडून मात्र सीमाभागात सुरु असणाऱ्या लष्करी हालचालींना मात्र अधिकच वेग आल्याचं दिसत आहे. 

Jun 29, 2020, 06:34 AM IST

वायुसेनेची ताकद वाढणार, रशियाकडून दोन लढाऊ विमानं भारताच्या ताफ्यात

 लढाऊ विमान भारतीय ताफ्यात आल्याने वायुसेनेची ताकद वाढेलं

Jun 20, 2020, 11:17 AM IST

पाहा हजारो फूट उंचीवर वायुदल आणि लष्कराच्या बचावमोहिमेचा थरार

यांच्या साहसाची दाद द्यावी तितकी कमीच 

May 9, 2020, 11:57 AM IST

पाकिस्तानच्या वायुसेनेत पहिल्यांदाच हिंदू पायलटची नियुक्ती

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच...

May 4, 2020, 04:38 PM IST

तीन 'बॅचमेट' सांभाळणार देशाच्या संरक्षणाची धुरा

पाहा काय आहे त्यांच्यातील नातं.... 

Dec 31, 2019, 11:44 AM IST

वायुसेनेकडून 2 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

अंदमान-निकोबारमध्ये यशस्वी चाचणी 

Oct 23, 2019, 07:51 AM IST

वायुसेना अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोपी दहशतवादी जावेद मीरला अटक

वायुसेनेचे स्क्वाड्रन लीडर रवि खन्ना दहशतवादी हल्ल्यात आपल्या तीन साथीदारांसोबत शहीद झाले होते

Oct 18, 2019, 05:11 PM IST

पदभार स्वीकारताच भारतीय वायुदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य

बालाकोटविषयीसुद्धा दिली प्रतिक्रिया 

Sep 30, 2019, 01:20 PM IST

शहीद पतीप्रमाणेच वीरपत्नी वायुदलाच्या वाटेवर

धाडसी वृत्तीची अनेकांकडून प्रशंसा 

Jul 16, 2019, 08:54 AM IST

अरुणाचलमध्ये वायुसेनेचं एएन ३२ विमान दोन दिवसानंतरही बेपत्ताच, शोध सुरू

वायुसेना, आयटीबीपी आणि सेनेनंतर आता या विमानाच्या शोधासाठी नौसेनंही कंबर कसलीय

Jun 5, 2019, 11:03 AM IST

‘चिनूक’ देशसेवेत दाखल, भारतीय वायुदलाचं बळ वाढलं

चिनूक’च्या येण्याने भारतीय वायुदलात आणखी एका सक्षम हॅलिकॉप्टरची भर पडली आहे. 

Mar 25, 2019, 10:37 AM IST