... त्या दिवशी पाकिस्तानकडून ऍम्राम क्षेपणास्त्रांचा वापर, भारतीय लढाऊ विमानं निशाण्यावर
पाकिस्तानच्या वायुदलाकडून एफ १६ या लढाऊ विमानांच्या सहाय्याने २७ फेब्रुवारीला भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्य़ात आला होता.
Mar 6, 2019, 11:11 AM IST'वायुसेनेकडे पाकिस्तान हल्ल्याचा पुरावे मागणारे देशद्रोही'
'पुलवामा हल्ल्याचं प्रत्यूत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्ड्यांवर निशाणा साधला'
Mar 4, 2019, 04:42 PM ISTविंग कमांडर अभिनंदनविषयीच्या 'त्या' वादग्रस्त ट्विटवर खुर्शीदांची सारवासारव
मी असं नाही म्हणालो, की...
Mar 4, 2019, 08:26 AM IST'वायुदल- संरक्षण खात्याचा राफेल खरेदीला आक्षेप नव्हता, असं संरक्षण मंत्र्यांनी सांगावं'
राफेल मुद्द्यावर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला राफेल व्यवहार प्रकरणी काही प्रश्न विचारलेत
Jan 4, 2019, 01:32 PM ISTभारतीय वायू सेनेचा 86वा स्थापना दिवस, वायुसेनेची चित्तथरारक कसरती
शानदार समारंभाचं आयोजन
Oct 8, 2018, 09:39 AM ISTवायुसेनेच्या विमानाचा अपघात, पायलटनं उडी घेत वाचवला स्वत:चा जीव
दुर्घटनाग्रस्त विमान दोन आसनी आहे
Oct 5, 2018, 10:57 AM ISTते दहशतवादी पाकिस्तानचेच... हा घ्या पुरावेच पुरावे!
पंजाबच्या पठाणकोटमध्ये वायुसेनेच्या स्टेशनवर झालेल्या दहशतवादी हल्यांचा कट पाकिस्तानातच रचला गेला होता. हे आता ढळढळीतपणे सिद्ध झालंय. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश - ए - मोहम्मदनं या हल्याचा कट रचला होता, असं समजतंय.
Jan 5, 2016, 05:19 PM ISTवायुसेनेचा ८३वा वर्धापनदिन! पाहा थरारक कसरती
Oct 8, 2015, 03:55 PM ISTवायुसेनेचा 83 वा वर्धापन दिन : ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
ग्रुप कॅप्टन सचिनची हजेरी
Oct 8, 2015, 11:15 AM ISTयेमेनमधून आतापर्यंत ४०००हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका
युद्धजन्य येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांपैकी आतापर्यंत ४ हजार भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आलीय. सरकारतर्फे हवाईदलाकडून सुरू असलेलं बचाव अभियान आज संपवण्याचा निर्णय केलाय. मंगळवारी सनाहून ६०० आणि एकूण ७०० भारतीयांना येमेनमधून काढलं गेलं.
Apr 8, 2015, 11:18 AM ISTवायुसेनेच्या 'मिग-२१'ला अपघात, पायलट ठार
राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात प्रशिक्षण दरम्यान सोमवारी एक विमान खाली उतरताना पायलटचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने त्याला अपघात झाला.
Jul 15, 2013, 02:27 PM ISTगोवा मुक्ती सुवर्णमहोत्सव साजरा
गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्त गोवा सरकारच्या वतीनं कृतज्ञता म्हणून ऑपरेशन विजयमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पन्नास वर्षापूर्वी पोर्तूगीजांची राजवट उलथवून लावण्यात नौदल, वायूदल आणि सेनादलातील सैनिकांनी महत्वाची कामगिरी बजावली होती.
Dec 19, 2011, 05:49 AM IST