वाद

चित्रपटांचे असे पोस्टर ज्यामुळे वाद निर्माण झाले.

सध्या आलेल्या 'क्या कूल है हम 3' या चित्रपटाच्या पोस्टरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमांवर हा बॉलिवूड नाही पोर्न चित्रपटांचे पोस्टर आहे, असेच सांगण्यात आले आहे.

Dec 17, 2015, 06:55 PM IST

Year Ender 2015 : सेलिब्रिटी आणि वाद!

 'वाद' आणि 'बॉलिवूड' हे अतूट नातं सरत्या वर्षातही ठसठशीतपणे दिसून आलं... एखाद्या सेलिब्रिटीनं एखाद्या सामाजिक गोष्टीबद्दल आपलं मत मांडलं आणि तो वादात अडकला नाही तरच नवल... किंवा काहींची वाद ओढवून घ्यायची सवयच त्यांना नडते.

Dec 17, 2015, 02:43 PM IST

... तर समजा तुमचं 'नातं' शेवटची घटका मोजतंय!

एखादं नातं जपणं म्हणजे तारेवरची कसरत असते... त्यातून हे नातं पती-पत्नीचं असलं तर आपल्या जोडीदारावर हक्क न गाजवता आणि गृहीत न धरता तरीही एकमेकांच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटत जाणं थोडं कठिणच...

Dec 10, 2015, 04:41 PM IST

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेत ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

Dec 8, 2015, 05:30 PM IST

चेन्नईमध्ये जयललितांच्या स्टिकरवरून वाद

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चेन्नईमध्ये आता मदत कार्य सुरू आहे. पण या मदत कार्यात आता नवा वाद समोर आला आहे. एआईएडीएमके पक्षाचे कार्यकर्ते मदत सामग्रीवर जयललिता यांचे स्टिकर लावण्यासाठी दबाव टाकत आहेत. पक्षाने मात्र या आरोपांचं खंडन केलं आहे. 

Dec 6, 2015, 06:06 PM IST

'बाजीराव मस्तानी'तलं मल्हारी साँग रिलीज

'बाजीराव मस्तानी' सिनेमाचं ऑफिशियल गाणं मल्हारी रिलीज झालं आहे. मल्हारी हे गाणं नुकतंच यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे.

Nov 30, 2015, 04:40 PM IST

'मॅगी'नंतर आता 'नेस्ले'चा पास्ताही वादात!

'मॅगी'नंतर आता पाळी आहे नेस्ले इंडियाच्या 'पास्ता'ची... कारण, आता 'नेस्ले इंडिया'च्या पास्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.

Nov 28, 2015, 10:48 AM IST

'वेल डन आमिर...' - ऋतिकनं आमिरला दिला जाहीर पाठिंबा

बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या भारतातील 'असहिष्णूतते'च्या वक्तव्यावरून बॉलिवूडमधील अनुपम खेर, ऋषी कपूर यांसारख्या अभिनेत्यांसहीत अनेकांनी त्याच्यावर टीका केली. पण, अभिनेता ऋतिक रोशन मात्र या कठिण काळात आमिरला पाठिंबा दर्शवण्यासाठी धावून आलाय.

Nov 26, 2015, 10:40 AM IST

आमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान

सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनीही उडी घेतलीय. आमिरनं जी भीती व्यक्त केलीय तिचा सामना मलाही करावा लागलाय, असं रहमान यांनी म्हटलंय. आमिरच्या भावनाशी आपण सहमत असून त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं रहमाननं नमूद केलंय... सोबतच, या विषयावर आणखीन बोलायला लावून मला अडचणीत टाकू नका अशी विनवणीही त्यांनी यावेळी केली.

Nov 25, 2015, 05:10 PM IST