भंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला
जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर भाजप खासदार नाना पटोलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीय. भंडारा म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपनं राष्ट्रवादीला झटका दिला. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत आता चुरस निर्माण झालीय.
Oct 21, 2016, 10:17 PM ISTतुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?
जिल्ह्यातल्या तुमसर नगर परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र यावेळी भाजप बाजी मारणार का? याची उत्सुकता आहे.
Oct 21, 2016, 10:11 PM ISTतुमसर नगर परिषदेमधील राष्ट्रवादी सत्ता कायम राखणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 08:47 PM ISTभंडाऱ्यात प्रफुल्ल पटेल तर नाना पटोलेंची प्रतिष्ठापणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 08:47 PM ISTवर्ध्यात 27 नोव्हेंबरला नगरपालिका निवडणूक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 12:33 AM ISTवर्ध्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चुरस
जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे दोन-दोन नगरपालिका आहे. मात्र यंदा सर्वच ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत.
Oct 21, 2016, 12:07 AM ISTझी हेल्पलाईन- वर्धा 24 सप्टेंबर 2016
Sep 24, 2016, 08:29 PM ISTपावसाने नांदेड वर्ध्यात शेतकऱ्यांना दिलासा
पोळ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलीय. जिल्हाभरात कमीअधिक प्रमाणात पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं.
Sep 13, 2016, 06:33 PM ISTवर्धा : धागा शौर्य का राखी अभियान की
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2016, 10:56 PM ISTवर्धा : एक विद्यार्थी २ झाडं उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2016, 08:59 PM ISTवर्ध्यात एक विद्यार्थी दोन झाडे उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 03:17 PM ISTकालवे बांधल्यानंतर दहा वर्षांनीही मिळाला नाही मोबदला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 18, 2016, 09:27 PM ISTजिल्हा उपाध्यक्षांवर मारहाण, शिवीगाळाचा आरोप
जिल्हा उपाध्यक्षांवर मारहाण, शिवीगाळाचा आरोप
Jun 10, 2016, 04:44 PM ISTपूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
पूलगाव दुर्घटनेत अमोल येसनकर हा तरुण जवान शहीद झालाय. जीवाची पर्वा न करता त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं... मुलगा गमावल्याचं दु:ख असलं तरी देशासाठी बलिदान दिल्याचा अभिमान असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.
Jun 1, 2016, 10:27 PM ISTपूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
पूलगावच्या दुर्घटनेत अमोल येसनकर यांना वीरमरण
Jun 1, 2016, 09:06 PM IST