वर्धा

वर्ध्यातली डिजीटल शाळा

वर्ध्यातली डिजीटल शाळा  

Jan 6, 2016, 09:43 PM IST

देवळीमध्ये नीलगाय, हरणांचा धुमाकूळ

देवळीमध्ये नीलगाय, हरणांचा धुमाकूळ

Nov 18, 2015, 09:55 PM IST

धागा शौर्य का : विवेकानंद विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल

विवेकानंद विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल

Aug 17, 2015, 09:39 AM IST

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वर्धा, यशोदा नदीला पूर, आजुबाजुच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Aug 7, 2015, 09:57 AM IST

वर्ध्यात दारुचा महापूर, अर्थमंत्री मुनगंटीवारांना दाखवले काळे झेंडे

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात दारुबंदीचा निर्णय लागू केला. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या वर्धा जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून सुरु असलेली दारुबंदी केवळ कागदापूरती मर्यादीत राहिली आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ध्यात दारुचा महापूर वाहत असल्याच उघडकीस आलंय. तर दुसरीकडे दारू विक्रेत्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले.

Jan 22, 2015, 02:33 PM IST

वर्धा जिल्ह्यात दारुबंदी केवळ नावालाच?

वर्धा जिल्ह्यात दारुबंदी केवळ नावालाच?

Jan 21, 2015, 09:11 PM IST

वर्ध्यात नरबळी: मांत्रिकानं मुलाचे डोळे, किडनी भाजून खाल्ली

संपूर्ण वर्धा जिल्ह्यात खळबळ माजवून देणार्याी रूपेश मुडे या बालकाच्या हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे.रुपेश मुळेची हत्या अघोरी विद्येतून नरबळी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

Nov 16, 2014, 11:33 AM IST

ग्राऊंड रिपोर्ट वर्धा : काँग्रेसचे वर्चस्व, मात्र अंतर्गत गटबाजीने संकट

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. निवडणुकीच्या रणधुमाळीत वर्धा विधानसभा मतदारसंघात कसा प्रचार सुरू आहे? कोणाचे वर्चस्व आहे, यासंदर्भातला ग्राऊंड रिपोर्ट.

Oct 8, 2014, 12:51 PM IST

महामुख्यमंत्री कोण - वर्धा, २९ सप्टेंबर २०१४

महामुख्यमंत्री कोण - वर्धा, २९ सप्टेंबर २०१४

Sep 29, 2014, 02:00 PM IST