महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्या
Maharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
Sep 21, 2024, 11:54 AM ISTदेशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोनं प्रवास करायचाय? काय असतील तिकीट दर?
vande bharat metro train : भारतीय रेल्वे लवकरच आणखी एक उंची गाठण्यास सज्ज. काय असतील नवे बदल? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या....
Aug 5, 2024, 04:02 PM IST
सही रे सही! वंदे भारत स्लीपर ट्रेनमुळं 'ही' 2 शहरं आणखी जवळ येणार
indian railway Vande Bharat Sleeper train : वंदे भारत ट्रेननं प्रवास करण्याचा अनुभव अतिशय सुखद असल्याची प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी कायमच दिली आहे.
Jun 12, 2024, 02:34 PM ISTIndian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?
Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
Apr 25, 2024, 10:05 AM IST
वंदे भारतनं गोव्याला जाण्यासाठी किती रुपये मोजावे लागतात? जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक आणि Ticket Fare
Vande Bharat Express News : सुट्टीच्या दिवसांमध्ये नेमकं कुठे फिरायला जायचं हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करतो. सरतेशेवटी एका ठिकाणाला सर्वानुमते पसंती मिळते. ते ठिकाण म्हणजे.... गोवा.
Apr 12, 2024, 04:26 PM IST
Indian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?
Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल... रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!
Apr 11, 2024, 03:42 PM IST
Vande Bharat : सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट
Vande Bharat : वंदे भारतनं प्रवास करणं म्हणजे वेळेची कमाल बचत आणि प्रवासाही कमाल आनंद. तुम्हीही या ट्रेननं प्रवास करण्याचा बेत आखताय का? (Indian Railway)
Apr 11, 2024, 11:43 AM IST
Vande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....
Mar 15, 2024, 09:16 AM IST
मुंबई, पुणेकरांचा प्रवास होणार जलद? महाराष्ट्रासह देशाला मिळणार 10 वंदे भारत एक्सप्रेस, कुठं धावणार हायस्पीड ट्रेन?
Vande Bharat Express : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये वंदे भारत ट्रेन धावत आहेत. त्यातच आता केंद्र सरकार वंदे भारत ट्रेन अधिकाधिक मार्गांवर सुरू करण्याची तयारी करत आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM ISTवंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा
Vande Bharat Train Color: वंदे भारत ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.
Oct 7, 2023, 05:08 PM ISTपुण्यातील रेल्वे ट्रॅकवर घातपाताचा कट उधळला; वंदे भारत एक्सप्रेससोबत घडला तसाच धक्कादायक प्रकार
पुणे विभागात रेल्वे ट्रॅक्सवर मोठमोठ दगड आढळून आल्याचं समोर आलंय. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Oct 6, 2023, 08:34 PM ISTवंदे भारतमधून प्रवास अधिक आरामदायी होणार, ग्राहकांच्या तक्रारीनंतर नवीन Vande Bharat सेवेत
Vande Bharat Express: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी 9 वंदे भारत एक्स्प्रेसचं उद्घाटन करणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नव्या सुविधा देण्यात आल्या आहेत. जेणेकरुन प्रवाशांचा प्रवास अधिक सुखाचा व सुकर होईल. नवीन वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये अनेक छोट्या मोठ्या गोष्टी बदलण्यात आल्या आहेत. यात प्रवाशांच्या छोट्या-मोठ्या गरजाही विचारात घेतल्या आहेत.
Sep 25, 2023, 01:45 PM ISTIndian Railways: कोट्यावधी प्रवाशांसाठी रेल्वेचे गिफ्ट, वंदे भारतसह सर्व गाड्यांसंदर्भात मोठा निर्णय
देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद होईल. भारतीय रेल्वेने भाड्यात २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Jul 8, 2023, 03:16 PM ISTVande Bharat Express कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातील 3 दिवस धावणार तरीही 6 दिवस दिसणार! अधिक जाणून घ्या
Mumbai Goa Vande Bharat Train: वंदे भारत एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरुन सुस्साट धावत आहे. सध्या मान्सून वेळापत्रकानुसार ही वंदे भारत आठवड्यातून तीनच दिवस धावणार आहे. परंतु ती आठवड्यातील सहा दिवस दिणार आहे. त्याचे कारण म्हणजे ...
Jul 5, 2023, 10:36 AM ISTमुंबई- मडगाव वंदे भारतला हिरवा कंदील; आता कोकणातही सुस्साट जा!
Mumbai Goa Vande Bharat Express: मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही महाराष्ट्रातील पाचवी ट्रेन असणार आहे. या वंदे भारत ट्रेनमुळे गोवा आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारली जाणार आहे.
Jun 27, 2023, 11:08 AM IST