लोकसभा

राज्यात दुसऱ्या टप्प्यात ५५.३७ टक्के मतदान

राज्यातल्या दहा मतदारसंघात ५५.३७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.  

Apr 18, 2019, 07:16 PM IST

राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रात मुसंडी मारण्यासाठी भाजपची रणनीती

 राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.  

Apr 18, 2019, 06:10 PM IST

भाजपकडून साध्वीला तिकीट, जावेद अख्तर म्हणाले, वाह! वाह!!

भाजपने चुकीच्या व्यक्तीला भोपाळमधून उमेदवारी दिली, अशी टीका आता भाजपवर होत आहे.  

Apr 17, 2019, 11:35 PM IST

भाजप नगरसेवकचा डान्सबारमधील डान्स सोशल मीडियावर व्हायरल

भाजपचे नगरसेवकाचा डान्सबारमध्ये धुंदीतील डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   

Apr 17, 2019, 11:05 PM IST

सुप्रिया सुळेंची वादग्रस्त ऑडिओ क्लिप, घरात घुसून मारण्याची भाषा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि बारामतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे एका ऑडिओ क्लीपमुळे मोठ्या वादात सापडल्या आहेत. 

Apr 17, 2019, 08:24 PM IST

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला : राहुल गांधी, शरद पवार यांची एकत्र सभा कधी?

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवारांची अद्याप एकही सभा एकत्र झालेली नाही. 

Apr 17, 2019, 06:41 PM IST

भारतीय सैन्याचा राजकीय वापर करणे चुकीचे - माजी लष्करी अधिकारी

'लष्कर किंवा भारतीय सैन्य यांचा वापर राजकारणात करण्यात आला तर आपलीही परिस्थिती पाकिस्तान सारखी होऊ शकते.'

Apr 17, 2019, 05:06 PM IST

मुंबईत काँग्रेस आमदारांकडून शिवसेना उमेदवाराचा प्रचार

दक्षिण मध्य मुंबईतले महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी सहभाग घेतला. 

Apr 17, 2019, 04:17 PM IST

loksabha election 2019 : चवीने खाणार त्यांना 'निवडणूक स्पेशल थाळी' देणार...

निवडणूक आणि मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी पोटपूजेचा अनोखा फंडा 

Apr 16, 2019, 11:08 PM IST

मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन कर्मचारी निलंबित

मोदींचे छायाचित्र असलेले रेल्वे तिकीट दिल्याने दोन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला.  

Apr 16, 2019, 08:08 PM IST

विधानसभा अथवा लोकसभा निवडणूक लढवणार नाही - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

Apr 16, 2019, 06:52 PM IST

धक्कादायक चित्र, निवडणूक काळात ड्रग्स आणि दारुचा महापूर

निवडणुका आल्या की मोठ्या प्रमाणात पैसा हा चलनात येतो. यावेळी निवडणुकीत अमलीपदार्थांची विक्री ५०-६० टक्क्यांनी वाढली आहे.

Apr 16, 2019, 06:48 PM IST

रितेश देशमुख यांचा भक्तांना जोरदार टोला, स्वातंत्र्य हे काँग्रेसचे देणं!

काँग्रेसने काय दिलेय, असा प्रचारात भाजपकडून प्रश्न विचारला जात आहे. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळालं ते काँग्रेसमुळे हे विसरू नका.  

Apr 16, 2019, 06:30 PM IST

काँग्रेसची १८ उमेदवारांची यादी जाहीर, कुमारी शैलजा- दीपेंद्र हुड्डांना पुन्हा संधी

काँग्रेसने यूपीएच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ४०४ उमेदवार घोषित केले आहेत.  

Apr 13, 2019, 11:21 PM IST

राफेल प्रकरण : काँग्रेस सत्तेत आल्यास मोदी, अंबानी तुरुंगात - पृथ्वीराज चव्हाण

मोदी यांनी राफेल करारा दरम्यान अनिल अंबानी यांच्या कंपनीला ऑफसेट कंत्राट मिळवून दिले. हे सर्व घोटाळेबाज तुरुंगात असतील, असे पृथ्वाराज चव्हाण म्हणालेत.

Apr 13, 2019, 10:03 PM IST