मोदींच्या वाराणसी मतदारसंघात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान?
मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मतपत्रिकांद्वारे मतदान घेतले जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
May 1, 2019, 09:12 PM ISTमोदींना थेट उत्तर, आम्हीच ४२ जागा जिंकणार - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधल्या लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल असा विश्वास, ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.
May 1, 2019, 06:42 PM ISTदेशाच्या सीमा मोदी सरकारच्या काळात सुरक्षित नाहीत - मायावती
देशाच्या सीमा मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरक्षित नाहीत.
May 1, 2019, 06:31 PM ISTअखिलेश यादव यांची मोदींवर तिखट प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी यांच्यावर ७२ वर्षांसाठी बंदी घालावी, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली.
May 1, 2019, 06:18 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM ISTमोदींनी यांच्यासाठी देशाला कर्जाच्या संकटात लोटले - काँग्रेस
उद्योगपती मित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जाच्या संकटात लोटल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
Apr 30, 2019, 09:23 PM ISTVIDEO : क्या बकवास है ये? भावाच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर प्रियंकांची आगपाखड
सारा देश जाणतो की....
Apr 30, 2019, 03:21 PM ISTमतदार म्हणतात, 'Don’t be like Swara Bhasker, use your finger wisely'
हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे स्वरा पुन्हा चर्चेत
Apr 29, 2019, 09:41 PM ISTविरोधकांचा हल्लाबोल होताच अरुण जेटलींकडून पंतप्रधानांचा बचाव
जातीच्या राजकारणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे.
Apr 28, 2019, 09:19 PM ISTरणसंग्राम लोकसभेचा | मुंबईतील परेल येथील मतदारांच्या मनात काय?
रणसंग्राम लोकसभेचा | मुंबईतील परेल येथील मतदारांच्या मनात काय?
Apr 28, 2019, 12:10 AM ISTरणसंग्राम एक्स्प्रेस । निवडणुकीच्या फास्ट न्यूज
रणसंग्राम एक्स्प्रेस । निवडणुकीच्या फास्ट न्यूज
Apr 28, 2019, 12:00 AM ISTमुंबई । मतदान जनजागृतीबाबत संस्था आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार
मुंबईत मतदान जनजागृतीबाबत संस्था आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार
Apr 27, 2019, 11:55 PM ISTनागपूर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रकृती उत्तम आहे. नागपुरात दाखल झाल्यानंतर गडकरी यांनी स्वतः याबाबत माहिती दिली. शिर्डीत एका प्रचारसभेत भाषणादरम्यान गडकरींना भोवळ आली. प्रखर उन्हामुळे गडकरी भाषण थांबवून खाली बसले. गडकरी यांची शिर्डीच्या विमानतळावर डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
Apr 27, 2019, 11:50 PM IST