मोदींच्या मुंबईतील सभेला अनंत अंबानींची उपस्थिती; राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या
काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे तोंडभरून कौतूक केले होते.
Apr 26, 2019, 08:13 PM ISTनरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्के वाढ
नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही.
Apr 26, 2019, 06:52 PM ISTराहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष
संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Apr 26, 2019, 06:33 PM ISTजनधन योजनेवर विचारलेल्या प्रश्नावर गौतम गंभीर 'क्लीन बोल्ड'
गंभीर एका हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित होता.
Apr 26, 2019, 04:33 PM IST
डोंबिवली : कल्याण मतदारसंघातून युतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी
डोंबिवली : कल्याण मतदारसंघातून युतीकडून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी - Dombivali Shivsena Shrikant Shinde Pridicts Win As Aadesh Bandekar Joins Campaigning
Apr 26, 2019, 01:45 PM ISTमुख्यमंत्री प्रचारसभेत, 'अर्धनग्न आंदोलन' करणारा तरुण नजरकैदेत
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा आयोजित करण्यात आलीय
Apr 26, 2019, 01:25 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९ : चौथ्या टप्प्यात हा आहे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार
मुंबई उत्तर मध्यतून काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त ९६ करोड रुपयांच्या एकूण संपत्तीसोबत आठव्या स्थानावर
Apr 26, 2019, 12:55 PM ISTवाराणसीत एनडीए नेत्यांचं शक्तीप्रदर्शन
पंतप्रधान मोदींनी दाखल केला उमेदवारी अर्ज
Apr 26, 2019, 11:55 AM ISTराहुल गांधींच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, ट्विटमध्ये म्हणाले...
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओही शेअर केलाय
Apr 26, 2019, 11:54 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'अभिजीत मुहूर्ता'वर उमेदवारी अर्ज केला दाखल
पंतप्रधानांसाठी वाराणसीत उद्धव ठाकरे, रामविलास पासवानही दाखल
Apr 26, 2019, 11:06 AM IST'आयुष्यात मैदान न पाहिलेल्यांनी आम्हाला शिकवू नये'
राजकारणात मुरलेल्या शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला जशास तसं प्रत्यूत्तर दिलंय
Apr 26, 2019, 09:47 AM ISTदहशतवादाचं कंबरडं मोडणारे मोदी म्हणतात, 'ये हमारा काम करने का तरीका है'
दहशतवादाचं कंबरडं मोडणारे मोदी म्हणतात, 'ये हमारा काम करने का तरीका है'
Apr 26, 2019, 12:20 AM ISTमुंबईत लोकसभा उमेदवाराचा घरबसल्या प्रचार
सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणं वापर केला जातो. पण मुंबईतल्या एका अपक्ष उमेदवाराची सगळी भिस्त व्हॉट्सअॅपवर आहे.
Apr 25, 2019, 11:44 PM ISTसाध्वी प्रज्ञांचा प्रचार करायला भाजपच्या मुस्लिम नेत्याचा नकार
प्रज्ञा सिंह यांची वक्तव्ये हे धार्मिक तेढ निर्माण करणारी आहेत.
Apr 25, 2019, 11:02 PM IST