'रामनाथ कोविंद शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले'
२०१४ साली भाजपने रामनाथ कोविंद यांनाही तिकीट नाकारले होते.
Apr 24, 2019, 04:46 PM IST'गुस्सा निकालती है' म्हणणाऱ्या मोदींना ट्विंकलचं उत्तर
मोदींना ट्विंकल म्हणतेय....
Apr 24, 2019, 04:22 PM IST'आम्ही मुंबईवरून भोजपुरी कलाकार पकडून आणलेयत, आता उत्तर प्रदेशातही फिल्मसिटी होईल'
मुंबईसाठी खूप केले आता पूर्व उत्तर प्रदेशसाठीही काहीतरी करा.
Apr 24, 2019, 04:00 PM ISTVIDEO : 'बॉलिवूड खिलाडी'च्या प्रश्नांना पंतप्रधान मोदींची उत्तरं
ही मुलाखत तुम्ही सकाळी ९ वाजता बघू शकाल, फक्त 'झी २४ तास'वर...
Apr 24, 2019, 08:01 AM ISTकुस्तीपटू नरसिंह यादवला संजय निरुपमांचा प्रचार भोवला; पोलीस सेवेतून निलंबित
नरसिंह सरकारी सेवेत असल्याने त्याच्या प्रचारावर विरोधकांनी आक्षेप घेतला.
Apr 23, 2019, 10:33 PM ISTVideo: खुनाचा आरोपी भाजप अध्यक्ष, वाह! क्या शान है - राहुल गांधी
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे प्रचार सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.
Apr 23, 2019, 10:32 PM ISTVIDEO:अमित शहा खून प्रकरणातील आरोपी; राहुल गांधींची जळजळीत टीका
जय शहा म्हणजे जादूगर आहे.
Apr 23, 2019, 08:54 PM ISTगुजरातमध्ये अवघ्या एका मतदारासाठी उभारले मतदान केंद्र
या मतदान केंद्रावर १०० टक्के मतदान झालेय.
Apr 23, 2019, 06:58 PM ISTजनभावना मोदींविरोधात, ईव्हीएम घोटाळ्याची भीती : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात देशभरात जनभावना आहे. मात्र, भाजपवाले जिंकण्यासाठी ईव्हीएम घोटाळा करु शकतात, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
Apr 23, 2019, 06:54 PM ISTतिसऱ्या टप्प्यात देशात ६१.३१ टक्के तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्या टप्यासाठी ११६ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. साडे पाच वाजेपर्यंत या टप्प्यात देशभरात एकूण ६१.३१ टक्के मतदान झाले. तर राज्यात ५५.०५ टक्के मतदान झाले आहे.
Apr 23, 2019, 06:37 PM ISTloksabha election 2019 : केरळमध्ये मतदानाला गालबोट, सहा जणांचा मृत्यू
केरळमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत पन्नास टक्क्यांहून जास्त मतदान
Apr 23, 2019, 04:29 PM ISTअभिनेता सनी देओल भाजपामध्ये दाखल, 'या' मतदारसंघातून लढणार
सनी देओलनं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची पुणे एअरपोर्टवर १९ एप्रिल रोजी धावती भेट घेतली होती
Apr 23, 2019, 12:12 PM ISTअहमदाबाद : भाजपची टोपी नाकारणारी 'ती' चिमुरडी पंतप्रधानांच्या कडेवर
अहमदाबाद : भाजपची टोपी नाकारणारी 'ती' चिमुरडी पंतप्रधानांच्या कडेवर
Apr 23, 2019, 11:55 AM IST