लोकल विस्कळीत

 Harbour Railway Derailed For Technical Fault PT2M2S

मुंबई । मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत

मुंबईत मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत

Jul 10, 2019, 01:25 PM IST

मध्य रेल्वे विस्कळीत, दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक

मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने या प्रवाशांना फटका बसल्याने दिवा स्थानकात लोकलवर दगडफेक करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीसही दाखल झालेत.

Jun 21, 2016, 10:42 AM IST

पश्चिम रेल्वेची वाहतूक रूळावर, पण वेळापत्रक कोलमडलं

मुंबईची लाइफलाइन तब्बल २१ तासांनंतरही अजून विस्कळीत आहे. सोमवारी सकाळी अंधेरी-विले-पार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्यामुळं पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झालीय. चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेन्स अजूनही बंद आहे.

Sep 16, 2015, 09:07 AM IST

मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने

मध्य रेल्वे मार्गावरील विघ्न काहीकेल्या दूर होण्याची चिन्ह नाहीत. आज सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना २० ते ३० मिनिटे उशिराने प्रवास करावा लागला.

Sep 9, 2014, 10:37 AM IST