लैंगिक शोषण

मुलीचा आरोप आईच करायची लैंगिक शोषण

सगळ्या देशाचे लक्ष शीना बोरा हत्याकांडाकडे असताना एका आईचे कारनामे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्लीत बड्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्या आईवर गंभीर आरोप केलाय. आईच आपले लैंगिक शोषण करीत होती, असे या कॉलेज विद्यार्थीनीने म्हटलेय.

Aug 28, 2015, 09:47 PM IST

राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

डॉली बिंद्राने सुखविंदर कौर तथा राधे माँवर लैंगिक शोषण आणि अश्लीलतेचा आरोप केला आहे. त्यामुळे राधे माँ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. अभिनेत्री डॉली ही साधे माँचे माजी शिष्या आहे.

Aug 22, 2015, 01:35 PM IST

लैंगिक शोषणापासून आपल्या मुलांना वाचविण्यासाठी हे वाचाच...

आज संपूर्ण भारतात लहान मुलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणामुळे चिंतीत आहे. लहान मुलांना कळतच नाही की ते कधी वासनांधांची शिकार होतात. नुकताच दिल्लीत एक सिरीअल किलर पकडला गेला. तो लहान मुलांचे लैंगिक शोषण करून त्यांना ठार मारत होता. 

Jul 21, 2015, 04:59 PM IST

...हा आहे डोंबिवलीतला भोंदू बाबा!

...हा आहे डोंबिवलीतला भोंदू बाबा!

May 8, 2015, 09:26 PM IST

नवोदय विद्यालय विनयभंग : प्राचार्यांची उचलबांगडी

जिल्ह्यातील नवोदय विद्यालय विनयभंग प्रकरणी प्राचार्य रामवतार सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

Apr 9, 2015, 09:10 AM IST

५५ विद्यार्थींनीचे लैंगिक शोषण करणारे दोघे शिक्षक निलंबित

 अकोल्याचा जवाहर नवोदय विद्यालयातल्या बलात्कार प्रकरणी दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मात्र हे शिक्षक अद्याप फरार आहेत. 

Apr 3, 2015, 02:24 PM IST

लहान मुलींसोबत अश्लिल चाळे, आयएएस अधिकाऱ्याला अटक

लहान मुलींसोबत अश्लिल चाळे करण्याच्या आरोपावरून राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक एम एच सावंत यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केलीय.

Mar 19, 2015, 10:15 PM IST

व्हिडिओ : लैंगिक शोषण म्हणजे काय?

करताना व्यक्तीला शारीरिक, लैंगिक इजा झाली म्हणजेच लैंगिक शोषण ठरतं का? नाही... मग, लैंगिक शोषण म्हणजे नेमकं काय?

Feb 27, 2015, 10:10 PM IST

नशेचे इंजेक्शन देऊन लैंगिक शोषण करत होता माझा सासरा

 लखनऊमध्ये एका महिलेने सेल्स टॅक्स विभागात कमिश्नर पदावर असणाऱ्या आपल्या सासऱ्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप लावले आहेत. बंधक बनवून सासरा लैंगिक शोषण करीत होता अशी तक्रार पीडित महिलेने लखनऊ पोलिसांमध्ये दिली आहे. 

Jan 21, 2015, 06:46 PM IST

लैंगिक छळाला कंटाळून तीन महिला नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडच्या कोंडागाव आणि नारायणपूरमध्ये तीन महिलांसमवेत पाच नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. या पाचही जणांवर बक्षीस जाहीर करण्यात आली होती.

Dec 7, 2014, 09:58 PM IST

दोन मॉडेलचे आरोप : 'रोल देण्यासाठी निर्मात्याची मागणी, एक रात्र घालव'

कोलकातातील दोन मॉडेलनी मुंबईतील एका टिव्ही निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मालिकेमध्ये काम करण्यासाठी एक रात्र माझ्यासोबत घालवावी लागेल, असे या निर्मात्याने सांगितले.

Sep 23, 2014, 03:47 PM IST