लिंगायत

'मराठा'पाठोपाठ आता धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजही आंदोलनाच्या पावित्र्यात

आता धनगर समाज, लिंगायत समाज,ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Aug 6, 2018, 04:15 PM IST

कर्नाटक निवडणूक २०१८ : हिंदू धर्मात फूट?

हिंदू धर्मात फूट पाडण्याचं षडयंत्र सिद्धरामय्या सरकारने रचलं असल्याचा आरोप भाजप नेते करत आहेत. 

May 4, 2018, 04:22 PM IST

कर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसचं 'लिंगायत' कार्ड

कर्नाटकमध्ये निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसनं जातीचं कार्ड खेळलंय.

Mar 19, 2018, 11:14 PM IST

लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी सांगलीत मोर्चा

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज सांगलीमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 3, 2017, 09:56 PM IST

सांगली | लिंगायत धर्माच्या मान्यतेसाठी मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 07:40 PM IST

लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देणार

राज्यातील लिंगायत समाजाला भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.

Jun 9, 2014, 08:19 PM IST