लाइफ स्टाइल

Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

Grahan Effect On Pregnant Ladies: 2024 या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे रंगपंचमीच्या दिवशी लागणार आहे. ग्रहणाच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी ज्योतीष शास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत. याकाळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

Mar 15, 2024, 04:37 PM IST

रिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?

How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स

Feb 6, 2024, 02:25 PM IST