लग्न

राहुल गांधींच्या लग्नाबद्दल तर्कवितर्कांना 'उधाण आलंया'

देशात मोस्ट इलिजिबल बॅचलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहुल गांधींच्या लग्नाची जोरदार चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

May 7, 2018, 01:42 PM IST

दोन 'वधू', 'वर' मात्र एकच... अनोख्या लग्नाची हृदयस्पर्शी कहाणी

नांदेड जिल्ह्यातील कोटग्याळ इथं हा सोहळा संपन्न झाला. 

May 5, 2018, 06:11 PM IST

मुलगी लग्नासाठी घरातून पळाली; गावकऱ्यांनी घातली प्रेमविवाहावर बंदी

 गावातील सरपंचाचे म्हणने असे की, ही काही हुकुमशाही नव्हे. पण, हा गावाने घेतलेला निर्णय आहे.

May 3, 2018, 02:19 PM IST

'आज आबा हवे होते'! आर. आर. आबांच्या कन्येच्या लग्नाला भावनिक किनार

कोण आहेत आर आर पाटील यांचे जावई आनंद थोरात बातमीत वाचा.

May 2, 2018, 11:34 AM IST

लग्नानंतर नाही झालं बाळ, अभिनेत्री शिल्पानं सांगितलं कारण...

 शिल्पाने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल पहिल्यांदाच वक्तव्य केलय 

Apr 27, 2018, 04:28 PM IST

संसाराच्या विकेटवर इमरान खान स्वस्तात आऊट, कुत्र्यामुळे मोडलं तिसरं लग्न

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि तहरीक-ए-इंसाफ या पक्षाचा अध्यक्ष इमरान खानचं तिसरं लग्न मोडलं आहे.

Apr 25, 2018, 06:33 PM IST

रिलेशनशिपमध्ये असताना कधीही या ३ गोष्टी करु नयेत

प्रत्येकाला आपल्या नात्याकडून काहीतरी अपेक्षा असतात. जर तुम्हाला वाटते तुमचे नाते नेहमी चिरतरुण रहावे तर तुम्हाला काही गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. 

Apr 24, 2018, 05:11 PM IST

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. 

Apr 24, 2018, 02:41 PM IST

तनिष्कासोबतच्या नात्याबद्दल पहिल्यांदाच बोलला युझवेंद्र चहल

भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल आणि अभिनेत्री तनिष्का कपूरच्या नात्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. 

Apr 23, 2018, 06:27 PM IST

मुंबईत या ठिकाणी होणार सोनम कपूरचे लग्न...अशी होतेय तयारी

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नाची चर्चा सध्या बीटाऊनमध्ये रंगतेय. 

Apr 23, 2018, 03:08 PM IST

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये येतात या समस्या

लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्ही अनेकांकडून ऐकले असेल की लग्नानंतरचे पहिले वर्ष फार कठीण असते. 

Apr 23, 2018, 02:38 PM IST

कोण आहे अंकिता कंवर? जिने केले मिलिंद सोमणसोबत लग्न

हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, बंगाली अशा विविध भाषांवर प्रभूत्व असलेली अंकिता मॅरेथॉनदरम्यानच मिलींद सोमणच्या प्रेमात पडली

Apr 22, 2018, 08:47 PM IST