रोमान्सच्या बाबतीत 'हा' देश आहे नंबर 1, नाव ऐकून बसेल धक्का
प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये नंबर एक असतो. पण तुम्हाला माहिती आहे की, रोमान्सच्या बाबतीत कोणता देश एक नंबरवर आहे. जाणून घ्या सविस्तर
Dec 27, 2024, 04:23 PM ISTवन नाईट स्टँडसाठी 7 वर्षांचा कारावास; 'या' ठिकाणी प्रेमातील जवळीक म्हणजे अपराध
World News : चुकीला माफी नाही... हे असं वाक्य आपण चित्रपटांमध्ये वगैरे ऐकलंच असेल. पण, तुम्हाला माहितीये का जेव्हा विषय शिक्षेचा येतो तेव्हा एके ठिकाणी प्रेमळ जवळीकही किती शिक्षेस पात्र ठरते हे पाहून हादराच बसतो.
Oct 27, 2023, 03:59 PM ISTCouple Viral Video : 'त्या' तरुणीने गर्लफ्रेंडसमोरच तिच्या बॉयफ्रेंडला केलं KISS, अन् मग...
kissing Viral Video : इंटरनेटवर आश्चर्यकारक आणि मनोरंजक व्हिडीओने भरलेला आहे. यावर दर सेकंदाला व्हिडीओ व्हायरल होतं असतो. सध्या एक व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात प्रियकर आणि प्रेयसी जेवत असताना ती अचानक आली आणि तिने तरुणाला किस केली...प्रेयसी पाहतच राहिली अन् मग...
Mar 5, 2023, 03:57 PM ISTValentine’s Day 2023: जंगल में मंगल! प्रेमीयुगुलांना अशा अवस्थेत पाहून पर्यटकही वैतागले...पाहा VIDEO
Romance Viral Video: सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांचा पायाखालची जमीन सरकली आहे. जो तो एकच प्रश्न विचारतोय की, आता पर्यटकांनी फिरायला जायचं तरी कुठे?
Feb 13, 2023, 11:23 AM ISTCouple Viral Video : जोडीदारानं नाही दिला भाव; Kiss करण्यासाठी कॅमेऱ्यासमोरच मग तरुणीनं कमाल केली ना राव...
Kissing Viral Video : जेव्हा आपण स्टेडियममध्ये गेम पाहिला जातो तेव्हा तिथे अनेक मजेशीर गोष्टी होत असतात. फिफा वर्ल्डकप असो किंवा क्रिकेटची मॅच असो स्टेडियममधील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या सोशल मीडिया ती तरुणी सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.
Feb 7, 2023, 04:04 PM ISTकारमध्ये रोमान्स करताना अभिनेत्रीला 'रंगेहाथ' पकडलं तेव्हा....
लिव-इन रिलेशनशिपमध्ये होती अभिनेत्री
Nov 11, 2019, 02:10 PM ISTरील लाईफमध्ये रोमान्स करताना दिसणार 'ही' जोडी
ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस पडेल की नाही हे पाहाणं मजेशीर ठरणार आहे.
Oct 4, 2019, 02:58 PM ISTPHOTO : दिराच्या लग्नाच्या निमित्तानं प्रियंका-निकचा युरोप रोमान्स
प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे.
Jun 28, 2019, 10:08 AM ISTVIDEO: विराट-अनुष्काचे तलावाच्या काठावरचे रोमॅंटिक क्षण
बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज ३१वा वाढदिवस आहे.
May 1, 2019, 09:40 PM ISTदीपिका - रणबीरचा पुन्हा एकदा रोमान्स
'तमाशा'मध्ये दिसलेली ही जोडी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे
Feb 5, 2019, 04:36 PM IST'राजू रंगीला' गोविंदा लवकरच परतणार... या टीव्ही अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स
कॉमेडी मास्टर गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 25 वर्षानंतर गोविंदा प्रोड्यूसर पहलाज निहालनीसोबत काम करणार आहे. 1998 मध्ये गोविंदाने निहालनीसोबत 'आँखे' या सिनेमांत काम केलं आहे. प्रोडक्शनमधून बाहेर पडून आता निहलानी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आणि या सिनेमांत गोविंदा लीड रोल करत असून तीन भूमिका साकारणार आहेत. गेल्या एका महिन्यापासून या सिनेमाच शुटिंग सुरू आहे. या सिनेमांत गोविंदा 'राजू रंगीला' ची भूमिका साकारत आहे.
Apr 12, 2018, 03:40 PM ISTविराट-अनुष्काचा रोमँटिक सेल्फी सोशल मीडियावर चर्चेत
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या निदहास ट्रॉफी स्पर्धेत खेळत नाहीये. तर त्याची पत्नी अनुष्का शर्मा सध्या सुई धागा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
Mar 12, 2018, 09:04 AM IST१८ वर्षांनंतर रोमान्स करताना दिसणार अजय आणि तब्बू
अजय आणि तब्बूच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी येत आहे. हे दोघेही रोमांस करताना दिसणार आहेत.
Nov 27, 2017, 10:41 PM IST...तर या कारणामुळे कपल्स सार्वजनिक ठिकाणी करतात रोमान्स!
अनेकदा रस्त्याने जाताना अथवा सार्वजनिक ठिकाणी काही असे कपल्स असतात जे खुलेआम रोमान्स करत, किस करत असतात. अशा प्रकारची दृश्ये पाहून इतर लोकांना लाज वाटते तर काहींच्या मते ही एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत असते.
Nov 22, 2017, 11:06 PM IST