'राजू रंगीला' गोविंदा लवकरच परतणार... या टीव्ही अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स

कॉमेडी मास्टर गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 25 वर्षानंतर गोविंदा प्रोड्यूसर पहलाज निहालनीसोबत काम करणार आहे. 1998 मध्ये गोविंदाने निहालनीसोबत 'आँखे' या सिनेमांत काम केलं आहे. प्रोडक्शनमधून बाहेर पडून आता निहलानी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आणि या सिनेमांत गोविंदा लीड रोल करत असून तीन भूमिका साकारणार आहेत. गेल्या एका महिन्यापासून या सिनेमाच शुटिंग सुरू आहे. या सिनेमांत गोविंदा 'राजू रंगीला' ची भूमिका साकारत आहे. 

'राजू रंगीला' गोविंदा लवकरच परतणार... या टीव्ही अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स  title=

मुंबई : कॉमेडी मास्टर गोविंदा पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 25 वर्षानंतर गोविंदा प्रोड्यूसर पहलाज निहालनीसोबत काम करणार आहे. 1998 मध्ये गोविंदाने निहालनीसोबत 'आँखे' या सिनेमांत काम केलं आहे. प्रोडक्शनमधून बाहेर पडून आता निहलानी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. आणि या सिनेमांत गोविंदा लीड रोल करत असून तीन भूमिका साकारणार आहेत. गेल्या एका महिन्यापासून या सिनेमाच शुटिंग सुरू आहे. या सिनेमांत गोविंदा 'राजू रंगीला' ची भूमिका साकारत आहे. 

 

"Sneak peak at past ain't no waste, sure that smile can tell lessons made" Digangana

A post shared by Digangana Suryavanshi (@diganganasuryavanshi) on

याचप्रमाणे या सिनेमांत तीन अभिनेत्री देखील असणार आहे. या तीन अभिनेत्रींमध्ये टीव्ही कलाकार दिगांगना सूर्यवंशी देखील आहे. जीने स्टार प्लस या मालिकेत दिसली होती. दिगांगना गोविंदासोबत अपकमिंग सिनेमा 'फ्रायडे' मध्ये दिसणार आहे. 11 मे रोजी हा फ्रायडे सिनेमा रिलीज होत आहे. 

गोविंदा या अगोदर पहलाज यांच्या सिनेमांत सीबीएफसीचा चीफ असल्यापासून काम करत आहे. प्रसून जोशी यांना चीफ केल्यानंतर आता ते पुन्हा फिल्म मेकिंगमध्ये प्रवेश करत आहे. 35 वर्षाच्या करिअरमध्ये 19 सिनेमे प्रोड्यूस केले आहेत.