जोडप्यांच्या 'या' 5 चुका उद्ध्वस्त करेल सेक्स लाइफ
Sex Life Tips : विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजूबत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या 'या' 5 चुका सेक्स लाइफ उद्ध्वस्त करु शकतात.
Oct 7, 2023, 09:23 PM ISTCAPTURED:ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यावर विराट-अनुष्काचा रोमांस
भारतीय टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर हातात घालून फिरतायेत. त्यांच्या रोमांसचे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत.
Jan 8, 2015, 11:08 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘आर....राजकुमार’ रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’
बॉलिवूडमध्ये दरवर्षी बिनकामाचे किमान एक चतुर्थ चित्रपट निघत असतात. मात्र, सिनेमे पाहिले की असं वाटतं, कशाला काढण्यात आले आहेत. हे चित्रपट पाहिल्यावर असा प्रश्न पडतो की, का तयार केले? हे चित्रपट तयार करण्याची गरज काय होती? असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर तोंडावर आपटतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आर....राजकुमार’. यामध्ये रोमांस, कॉमेडी आणि अॅक्शनची ‘मिसळ’ करण्यात आली आहे.
Dec 6, 2013, 11:28 PM IST