पतंजलीची नेपाळमध्ये गुंतवणूक, २० हजार लोकांना मिळणार रोजगार
योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना भारतात मिळत असेलली पसंती पाहता नेपाळमध्येही आता पतंजलीच्या उत्पादनांचा कारखाना सुरु कऱण्यात आलाय.
Nov 25, 2016, 03:15 PM ISTएअर इंडियामध्ये नोकरीची संधी...
ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीची वाट पाहणाऱ्या मराठी तरूणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाने सिक्युरिटी एजेंट्सचे ३४५ पदांसाठी ऑफलाइन फॉर्म काढले आहे.
Nov 14, 2016, 06:37 PM ISTकोळी महोत्सवामुळे महिलांना रोजगाराची संधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2016, 04:42 PM ISTदेवीचा जागर, महिलांना रोजगारही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 09:53 PM ISTमुंबई: महिला बचत गटांना नवा रोजगार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 01:07 PM ISTशेतीच्या यांत्रिकीकरणाचा कारागिरांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2016, 09:07 PM ISTनाशिकमध्ये रोजगाराच्या शोधात वणवण सुरु
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2016, 10:42 AM ISTरोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार
रोषा गवताच्या तेलामुळे महिलांना रोजगार
Apr 17, 2016, 08:43 PM ISTरामदास वानखे यांनी दुष्काळग्रस्त तरुणांना उपलब्ध करुन दिला रोजगार
Apr 9, 2016, 02:54 PM ISTइंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा
तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Sep 20, 2015, 10:53 PM ISTभारतीय कंपन्यांनी अमेरिकेत उपलब्ध करून दिले ९१ हजार रोजगार
भारतातील १०० मोठ्या कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये विविध क्षेत्रात १५ अरब अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून 91 हजारांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
Jul 15, 2015, 05:43 PM ISTरोजगाराचं धर्मकारण : कंपनीला फटका, एफआयआर दाखल
एका एमबीए झालेल्या तरूणाला केवळ मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर, 'हरेकृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा खटला दाखल करण्यात आलाय.
May 22, 2015, 01:43 PM ISTआनंदाची बातमी: आता ट्विटरवरून शोधा नोकरी!
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरत रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, ब्रिटनमध्ये ७७ टक्के ट्विटर ग्राहकांचं म्हणणं आहे की, या प्लॅटफॉर्मवरून त्यांना रोजगार शोधण्याची संधी मिळावी.
Feb 25, 2015, 06:45 PM ISTराज्यात २० हजार नोकऱ्यांची संधी
राज्यात २० हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे, यासाठी नावाजलेल्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत, पुणे आणि मुंबईत आपला प्रकल्प थाटण्यासाठी या कंपन्या उत्सुक असल्यां मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
Jan 29, 2015, 11:19 AM ISTजगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट
नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.
Sep 9, 2014, 05:59 PM IST