एअर इंडियामध्ये नोकरीची संधी...

 ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीची वाट पाहणाऱ्या मराठी तरूणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाने सिक्युरिटी एजेंट्सचे ३४५ पदांसाठी ऑफलाइन फॉर्म काढले आहे. 

Updated: Nov 14, 2016, 07:11 PM IST
एअर इंडियामध्ये नोकरीची संधी... title=

नवी दिल्ली :  ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीची वाट पाहणाऱ्या मराठी तरूणांसाठी एक मोठी खुशखबर आहे. एअर इंडियाने सिक्युरिटी एजेंट्सचे ३४५ पदांसाठी ऑफलाइन फॉर्म काढले आहे. 

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...

पदांची संख्या - ३४५ पदे

पद - सिक्युरिटी एजेंट्स ( करारावर)

शैक्षणिक योग्यता - कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

वय - २८ वर्षांपर्यंत

पगार - १४६१० रुपये 

अर्जाचे शुल्क - ५०० रुपये

मुलाखत दिनांक - ६ ते ७ डिसेंबर 

अधिक माहितीसाठी  

http://www.airindia.in/writereaddata/Portal/career/378_1_AIATSL-Final.pdf

फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इथं क्लिक करा.

http://www.airindia.in/careers.htm