रेल्वे

रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार, वेळ, शिस्त पाळण्याची रेल्वेची तंबी

 एक फेब्रुवारी पासून सर्वसामान्य जनतेसाठी लोकलसेवा 

Jan 30, 2021, 07:27 PM IST

रेल्वेच्या सर्व खाजगी उद्घोषकांच काम बंद आंदोलन, टीसींकडून उद्घोषणा

गेल्या अनेक महिन्यान पासून वेतन मिळत नसल्याने रेल्वेच्या सर्व खाजगी उद्घोषकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Dec 31, 2020, 04:21 PM IST

लोकल प्रवास : राज्य सरकार आणि रेल्वेत पुन्हा वाद, शिक्षकांना मुभा मिळणार का?

शिक्षकांच्या (Teachers) लोकल प्रवासावरून  (Local Travel) आता राज्य सरकार (Maharashtra Government) आणि रेल्वेमध्ये (Railway) पुन्हा एकदा वाद (Dispute) निर्माण झाला आहे.

Nov 12, 2020, 11:40 AM IST

'लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन'

लोकलसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घ्या अन्यथा आंदोलन करणार, असा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे. 

Nov 5, 2020, 06:58 PM IST

मुंबई लोकलवरुन राजकारण कशाला?, अनिल देशमुख यांनी रेल्वेला टोकले

 सर्वसामान्यांना मुंबई लोकलचा प्रवास कधी सुरु होणार, अशी विचारणा करण्यात येत आहे. अनेकांचे हाल होत आहेत.  

Oct 31, 2020, 09:56 AM IST

मुंबई लोकल प्रवासाला रेल्वेकडून असे अडथळे, राज्य सरकारच्या ‘पंचसूत्री’लाच आक्षेप

मुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.

Oct 30, 2020, 08:59 AM IST

राज्य सरकारच्या पत्राला रेल्वेकडून उत्तर, सर्वांसाठी लोकल सुरु होणार ?

 राज्य सरकार आणि रेल्वे यांची लवकर बैठक व्हावी

Oct 29, 2020, 01:35 PM IST

सर्वांसाठी लोकल सुरु करा; सरकारसह नागरिकही मोठ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत

पाहा काय आहेत लक्षपूर्वक वाचण्याजोग्या गोष्टी.... 

 

Oct 28, 2020, 07:23 PM IST

उत्सव काळात कोकणवासियांसाठी रेल्वेची खुशखबर

 रेल्वेची कोकणवासियांसाठी खुशखबर 

Oct 23, 2020, 11:20 PM IST

प्रवासात सामानाची चिंता करु नका, रेल्वेतर्फे घरापर्यंत पोहोचणार सामान

भारतीय रेल्वेतर्फे बॅग्ज ऑन व्हील सेवा 

Oct 22, 2020, 08:12 PM IST

सरसकट महिलांना लोकल प्रवासाची मुभा कधी ?

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत महत्त्वाची बातमी

Oct 19, 2020, 12:53 PM IST

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST